Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य रेल्वेच्या ‘ऑपरेशन जीवन रक्षक’ची कमाल; ४ महिन्यांत २५ प्रवाशांना मृत्यूच्या दारातून खेचलं बाहेर

गाडी पकडताना किंवा उतरताना होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आरपीएफ जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. ‘ऑपरेशन जीवन रक्षक’ अंतर्गत मध्य रेल्वेने ४ महिन्यांत २५ प्रवाशांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 19, 2026 | 11:03 AM
मध्य रेल्वेच्या ‘ऑपरेशन जीवन रक्षक’ची कमाल; ४ महिन्यांत २५ प्रवाशांना मृत्यूच्या दारातून खेचलं बाहेर

मध्य रेल्वेच्या ‘ऑपरेशन जीवन रक्षक’ची कमाल; ४ महिन्यांत २५ प्रवाशांना मृत्यूच्या दारातून खेचलं बाहेर

Follow Us
Close
Follow Us:
  • धावत्या रेल्वेत चढताना-उतरताना घसरलेल्या २५ प्रवाशांना आरपीएफने वाचवले.
  • वाचवलेल्या प्रवाशांमध्ये २० पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे.
  • भुसावळ विभागात सर्वाधिक ११ जणांना ‘ऑपरेशन जीवन रक्षक’मुळे नवजीवन मिळाले.
किफायतशीर आणि वेगवान प्रवासासाठी नागरिक रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. मुंबईतील मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरून दररोज सुमारे ३५ ते ३६ लाख प्रवासी प्रवास करतात. याशिवाय लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्यांमधूनही लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र, गाडी पकडण्याच्या घाईत किंवा उत्तरताना तोल गेल्याने अपघाताच्या घटना घडतात. अशा वेळी स्थानकांवर तैनात असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान जीवाची पर्वा न करता धाव घेत प्रवाशांचे प्राण वाचवत आहे.

मुंबई महानगरपालिका पाणी कर वाढवणार? खर्चातील वाढीमुळे ६ ते ७ टक्के दरवाढीची शक्यता; अतिरिक्त आयुक्त स्तरावर चर्चा

२० पुरुष, ५ महिलांचा समावेश

मध्य रेल्वेच्या आरपीएफने ‘ऑपरेशन जीवन रक्षक’ अंतर्गत जानेवारी ते एधिल २०२६ या कालावधीत २५ प्रवाशांना जीवनदान दिले आहे. धावत्या रेल्वेत चढ़ताना किया उतरताना घसरलेल्या प्रवाशाना प्रसंगावधान राखत तातडीने मदत करून जवानांनी अनेक संभाव्य दुर्घटना टाळल्या, या कालावधीत वाचविण्यात न आलेल्या प्रवाशामध्ये २० पुरुष आणि ५ महिला प्रवाशांचा समावेश आहे. आरपीएफ जवानांनी दाखविलेली सतर्कता, तत्परता आणि चाडखमुळे अनेक गंभीर अपधात टकले असून वेळेवर मदत मिळाल्याने अनेक जीव वाचले आहेत.

Women Healthcare: महिलांच्या आरोग्य सेवेत नवा टप्पा; सांताक्रुझमध्ये ‘अँबर विंग’ची सुरुवात, यामी गौतम धर यांच्या हस्ते शुभारंभ

मध्य रेल्वेचे सुरक्षेचे आवाहन

  • विभागनिहाय आकडेवारीनुसार भुसावळ विभागात सर्वाधिक ११ प्रवाशाचे प्राण वाचविण्यात आले, तर मुंबई विभागात ६. पुणे विभागात ४. सोलापूर विभागात २ आणि नागपूर विभागात प्रत्येकी २ प्रवाशांना जीवनदान देण्यात आले.
  • यावरून मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये आरपीएफची दक्षता प्रभावीपणे कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
    मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले की, ‘ऑपरेशन जीवन रक्षक’ हा प्रवासी सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असून आरपीएफ जवान स्थानकांवर सातत्याने दक्ष राहून संभाव्य अपघात रोखण्यासाठी कार्यरत आहेत.
  • दरम्यान, मध्य रेल्वेने प्रवाशाना धावत्या रेल्वेत चढणे-उतरणे टाळावे, सुरक्षिततेच्या नियमाचे काटेकोर पालन करावे, तसेच रेल्वे परिसरात कोणतीही संशयास्पद अथवा अस्वस्था व्यक्ती आढळल्यास तत्काळ आरपीएफ किया रेल्वे कर्मचान्यांना माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.
  • आपत्कालीन मदतीसाठी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Madhya railway rpf operation jeevan rakshak saved 25 passengers from train accidents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Mumbai Railway
  • Rescue team

संबंधित बातम्या

चालू ट्रेनमध्ये महिलेला सुरु झाल्या प्रसूतीच्या कळा, TTE च्या कामगिरीने जिंकली सर्वांची मने; Video Viral
1

चालू ट्रेनमध्ये महिलेला सुरु झाल्या प्रसूतीच्या कळा, TTE च्या कामगिरीने जिंकली सर्वांची मने; Video Viral

भारतीय रेल्वेचा हायटेक निर्णय! आता TTE च्या गणवेशावर दिसणार ‘बॉडी कॅमेरा’; तिकीट तपासणीत येणार पारदर्शकता
2

भारतीय रेल्वेचा हायटेक निर्णय! आता TTE च्या गणवेशावर दिसणार ‘बॉडी कॅमेरा’; तिकीट तपासणीत येणार पारदर्शकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.