Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिडकोमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! विजय सिंघल यांची बदली; अश्विन मुद्गल नवे व्यवस्थापकीय संचालक

सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर मोठा फेरबदल करण्यात आला आहे. विजय सिंघल यांच्या बदलीने आयएएस अधिकारी अश्विन मुद्गल यांची सिडकोच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 16, 2026 | 09:59 PM
सिडकोमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! विजय सिंघल यांची बदली (Photo Credit- X)

सिडकोमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! विजय सिंघल यांची बदली (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • सिडकोमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल!
  • विजय सिंघल यांची बदली
  • अश्विन मुद्गल नवे व्यवस्थापकीय संचालक
नवी मुंबई : सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाने सिडकोच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी (व्हीसी अँड एमडी) आयएएस अधिकारी अश्विन मुद्गल यांची नियुक्ती केली आहे. या संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत. अश्विन मुद्गल यांना शहरी विकास आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव असून, त्यांच्या नियुक्तीमुळे सिडकोच्या विविध विकास प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आदेशानुसार, सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) येथे अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून कार्यरत असलेले अश्विन मुद्गल यांची सिडकोच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांना विद्यमान विजय सिंघल यांच्याकडून पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

CIDCO News: सिडकोला मोठा धक्का; Bombay High Court निर्णयामुळे शेकडो कोटींचे नुकसान होणार?

प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा

नवे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांना शहरी विकास आणि मोठ्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ आणि दांडगा अनुभव आहे. मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

मोठ्या योजनांची कामे प्रगतीपथावर

सध्या सिडकोमार्फत मोठ्या योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. अश्विन मुद्गल यांच्या नियुक्तीमुळे या रखडलेल्या आणि महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

सिडको येथे झालेल्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये १६ विद्यार्थ्यांची निवड! प्रक्रियेत ‘या’ गोष्टींचा समावेश

Web Title: Major administrative reshuffle at cidco vijay singhal transferred ashwin mudgal is the new managing director

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 09:49 PM

Topics:  

  • cidco
  • cidco news
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: नवी मुंबईतील पाणीकपात अखेर स्थगित; ३० नोव्हेंबरला मोर्बे धरणातील पाणीसाठ्याचा पुन्हा आढावा
1

Navi Mumbai News: नवी मुंबईतील पाणीकपात अखेर स्थगित; ३० नोव्हेंबरला मोर्बे धरणातील पाणीसाठ्याचा पुन्हा आढावा

Navi Mumbai: कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवरून महासभेत प्रशासनाला धारेवर धरले; १५ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश
2

Navi Mumbai: कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवरून महासभेत प्रशासनाला धारेवर धरले; १५ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.