Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Prabhat Lodha: मुंबईत छट पूजेचा उत्साह; मंत्री लोढा अन् अमित साटम घेणार आढावा

कार्तिक शुक्ल चतुर्थीला छठपूजा हा सण सुरू होऊन कार्तिक शुक्ल सप्तमीला सूर्याला अर्ध्य वाहून सणाची सांगता होते. या चार दिवसाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक विविध पूजेसाठी घराबाहेर पडतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 09, 2025 | 07:33 PM
Mangal Prahat Lodha: मुंबईत छट पूजेचा उत्साह; मंत्री लोढा अन् अमित साटम घेणार आढावा

Mangal Prahat Lodha: मुंबईत छट पूजेचा उत्साह; मंत्री लोढा अन् अमित साटम घेणार आढावा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईत उद्या होणार छट पूजा
मंगलप्रभात लोढा आणि अमित साटम घेणार आढावा
छट पूजा उत्सव समितीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार

मुंबई: मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम उद्या मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या छट पूजा या सणाच्या प्रशासकीय तयारीचा आढावा घेणार आहेत. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात शुक्रवार दुपारी १ वाजता ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुंबई परिसरातील विविध छट पूजा उत्सव समितीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

देशभरात येत्या २६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पवित्र छट पूजेचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मुंबई परिसरातही समुद्र किनारी लाखो भाविक एकत्र येऊन सूर्य  देवाची उपासना करतात. तसेच सूर्याला अर्घ्य वाहून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.या अनुषंगाने भाविकांच्या सुविधा, कायदा सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि स्वच्छतेच्या तयारीबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती  यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर या बैठीला छट पूजा समितीचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार असून, त्यांच्या सूचनांवरही विचार विनिमय होणार आहे.

Mangal Prabhat Lodha: राज्यात ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रमा’ची सुरूवात, PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

कार्तिक शुक्ल चतुर्थीला छठपूजा हा सण सुरू होऊन कार्तिक शुक्ल सप्तमीला सूर्याला अर्ध्य वाहून सणाची सांगता होते. या चार दिवसाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक विविध पूजेसाठी घराबाहेर पडतात. त्यावेळी भाविकांना अनेक सुविधांची गरज भासते तसेच ठिकठिकाणी गर्दी होत असते, अशावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे ही प्रशासनाची आणि भाविकांचीही जबाबदारी असल्याचे मंत्री लोढा यांनी म्हटले आहे. यासंदर्भात छट पूजा समितीच्या प्रतिनिधींनी या बैठकीला उपस्थित राहून, आपल्या सूचना प्रशासनापर्यंत पोहचवाव्यात असे आवाहनही मंत्री लोढा यांनी केले आहे.

राज्यात ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रमा’ची सुरूवात

महाराष्ट्र राज्याचा कौशल्य, रोजगार विभाग हा राज्यातील युवकांसाठी काही न काही विशेष योजना, कार्यक्रम घेऊन येत असतो. राज्य सरकार अनेक विविध कार्यक्रम राबवत असते. दरम्यान राज्यात देखील लवकरच ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ सुरू केले जाणार आहेत. याबाबत राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माहिती दिली आहे.

Mangal Prabhat Lodha: राज्यात ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रमा’ची सुरूवात, PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 8 ऑक्टोबर म्हणजेच बुधवारी महाराष्ट्र राज्यात ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ सुरू केले जाणार आहेत. यासाथी सर्व आवश्यक बाबींचे काम पूर्ण झाले आहे. कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

Web Title: Mangal prabhat lodha and amit satam will review chhath puja in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 07:32 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Raj Thackeray On BJP : गैरव्यापार करणाऱ्या अदानी समुहावर भाजपाची कृपादृष्टी; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका
1

Raj Thackeray On BJP : गैरव्यापार करणाऱ्या अदानी समुहावर भाजपाची कृपादृष्टी; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न
2

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न

Mumbai Political News: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाला हाताळणे सोपे? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
3

Mumbai Political News: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाला हाताळणे सोपे? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Maithili Thakur :बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर प्रचारासाठी मुंबईच्या मैदानात; उत्तर भारतीयांच्या मतांसाठी महायुतीची तिरपी चाल
4

Maithili Thakur :बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर प्रचारासाठी मुंबईच्या मैदानात; उत्तर भारतीयांच्या मतांसाठी महायुतीची तिरपी चाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.