Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा आंदोलकांच्या गाडीला अपघात; तीन जण…, कुठे घडली घटना?

Mumbai News: मराठा बांधव आपापल्या वाहनाने, ट्रक आणि  चार चाकी गाड्यांच्या मदतीने आरक्षणाची लढाई लढण्यासाठी मुंबईकडे येत आहेत. मुंबईत येत असतानाच मराठा आंदोलकांच्या गाडीला अपघात झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 29, 2025 | 08:33 AM
Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा आंदोलकांच्या गाडीला अपघात; तीन जण..., कुठे घडली घटना?

Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा आंदोलकांच्या गाडीला अपघात; तीन जण..., कुठे घडली घटना?

Follow Us
Close
Follow Us:

1. लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल 
2. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर करणार आंदोलन 
3. मुंबईत जाताना मराठा आंदोलकांच्या गाडीला अपघात

Accident News:  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा सरकारला इशारा दिला होता. दरम्यान आज मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत लाखों मराठा आंदोलक देखील मुंबईत आले आहेत. मात्र यातच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईकडे जात असताना मराठा आंदोलकांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता नाही तर कधीच नाही म्हणत त्यांनी मुंबईकडे कूच केले होते. 27 तारखेला जरांगे पाटील अंतरवाली सराटीमधून निघाले होते. आज ते मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान त्यांच्यासोबत लाखों मराठा आंदोलक देखील मुंबईच्या दिशेने येत आहे. अनेक आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र यातच मुंबईत येत असताना आंदोलकांच्या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.

मराठा बांधव आपापल्या वाहनाने, ट्रक आणि  चार चाकी गाड्यांच्या मदतीने आरक्षणाची लढाई लढण्यासाठी मुंबईकडे येत आहेत. मुंबईत येत असतानाच मराठा आंदोलकांच्या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये तीन आंदोलक जखमी झाले असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन जखमींना मदत केली आहे. तसेच अपघातग्रस्त वाहन देखील रातींवरून हटवले आहे.

Maratha Reservation: निर्याणक लढाई! मनोज जरांगे पाटील राजधानीत दाखल; मुंबई पोलिसांनी …

लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत येत आहेत. त्यातच मुंबईत येत असताना आंदोलकांच्या टेम्पोला हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात 3 जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या लोकांना जवळील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका एक्सप्रेसवर झाल्याचे समजते आहे.

मनोज जरांगे पाटील राजधानीत दाखल

मोठ्या संख्येने आज मराठा समाजाचे लोक मुंबईत आले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी ते आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. मात्र पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना केवळ एकाच दिवसासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी देखील अनेक अटीशर्तींसह देण्यात आली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.

 

Web Title: Maratha protesters car accident in express way three people injured manoj jarange patil maratha reservation mumbai azad maidan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 07:27 AM

Topics:  

  • Accident
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Maratha Jarange Maratha Arakshan: जरांगे पाटील मुंबईत दाखल अन् OBC महासंघ अ‍ॅक्शन मोडमध्ये
1

Maratha Jarange Maratha Arakshan: जरांगे पाटील मुंबईत दाखल अन् OBC महासंघ अ‍ॅक्शन मोडमध्ये

मोठी बातमी! जरांगे पाटील मुंबईत दाखल अन् OBC महासंघ अ‍ॅक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ निर्णय, वाद पेटण्याची शक्यता
2

मोठी बातमी! जरांगे पाटील मुंबईत दाखल अन् OBC महासंघ अ‍ॅक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ निर्णय, वाद पेटण्याची शक्यता

Maratha Reservation: निर्याणक लढाई! मनोज जरांगे पाटील राजधानीत दाखल; मुंबई पोलिसांनी …
3

Maratha Reservation: निर्याणक लढाई! मनोज जरांगे पाटील राजधानीत दाखल; मुंबई पोलिसांनी …

Mangal Prabhat Lodha: ताडदेवमधील रहिवाशांच्या मदतीला धावून आले देवाभाऊ; मंत्री लोढांनी मानले आभार
4

Mangal Prabhat Lodha: ताडदेवमधील रहिवाशांच्या मदतीला धावून आले देवाभाऊ; मंत्री लोढांनी मानले आभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.