Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Pollution: प्रदूषणावर मानस उपाय! हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी 75 नवीन सेन्सर बसवणार

केंद्रीय प्रदुषण बोडॉच्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या अनेक भागांत सतत हवेची खराब असल्याचे नोंदवले गेले आहे.तर मालाडमध्येही ५३ दिवस खराब हवेची गुणवत्ता होती. कुलाबामध्ये ५० दिवस तर बीकेसीमायें ४५ दिवस खराब नोंदवली गेली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 16, 2026 | 03:10 PM
प्रदूषणावर मानस उपाय! हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ७५ नवीन सेन्सर बसवणार (फोटो सौजन्य-Gemini)

प्रदूषणावर मानस उपाय! हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ७५ नवीन सेन्सर बसवणार (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • प्रदूषणावर मानस उपाय
  • हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी 75 नवीन सेन्सर बसवणार
  • मुंबईच्या ६०३ वर्ग किलोमीटर क्षेत्रामध्ये २८ मॉनिटरिंग स्टेशन
मुंबई : मुंबई महापालिका शहरातील सर्वात जास्त प्रदूषित भागांतील हवेची गुष्णवता तपासण्यासाठी एअर नेटवर्क फॉर अॅडव्हान्स सायन्सेस (मानस) नावाची एक हायपरलोकल एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम सुरू करणार आहे, यानुसार ७५ नवीन सैन्नार लावले जाणार आहेत. सेन्सरच्या माध्यमातून शहराच्या प्रदूषण, स्तरावर चारीक नजर ठेवली जाणार आहे.

ही प्रणाली आयआयटी कानपूरने विकसित केली आहे. हे सेन्सर सुरू झाल्यानंतर मुंबईच्या विद्यामान एअर क्वालिटी मॉनिटरिंग नेटवर्कला आणखी फायदा होणार आहे. कोणत्या भागात अधिक प्रदूषण आहे, याची सखोल माहिती यामुळे मिळेल, असे पालिका अधिकाज्यांनी सांगितले. सध्या मुंबईच्या ६०३ वर्ग किलोमीटर क्षेत्रामध्ये २८ मॉनिटरिंग स्टेशन आहेत. माणजेच जवळपास २१ वर्ग वर्ग किलोमीटरवर एक मॉनिटरिंग स्टेशन आहे. ‘मानस’च्या माध्यमातून ७५ नवीन सेन्सर बसवल्यानंतर हे नेटवर्क आणखी दाट होईल, यामुळे जवळपास ५ ते ६ वर्ग किलोमीटरवर एक सेन्सर स्टेशन उपलब्ध होईल. यामुळे मॉनिटरिंग क्षमता जवळपास चौपट वाढणार आहे.

Karjat News : वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार; नेरळ- शिरूर – पुणे – अहिल्यानगर महामार्गाला राज्यसरकारच्या हिरवा कंदील

देवनार, अंधेरीत ५४ दिवस ‘खराब’ हवा

केंद्रीय प्रदुषण बोडॉच्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या अनेक भागांत सतत हवेची खराब असल्याचे नोंदवले गेले आहे. या वहीं जानेवारीपासून १२ मार्चदरम्यान देवन्वर आणि अंधेरी पूर्व देवील वक्रतामध्ये ५४ दिवस होत्री दुणाल खराब नीदधती गेली, तर मालाडमध्येही ५३ दिवस खराब हवेची गुणवत्ता होती. कुलाबामध्ये ५० दिवस तर बीकेसीमायें ४५ दिवस खराब नोंदवली गेली.

सिस्टीम मे महिन्यापर्यंत सुरू होणार

ही मॉनिटरिंग सिस्टीम में महिन्यापर्यंत सुरू होण्याची आशा आहे. घाचा डेटा दाखवण्यासाठी एक सार्वजनिक डॅशबोर्ड २०२६ च्या मध्यापर्यंत तयार केला जाणार आहे. २०२७ व्या सुरुवातीपर्यंत है सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करण्याची योजना आहे, अशा प्रकारचे हायपालीकल सेन्सर नेटवर्क याआधी बिहार आणि उत्तर प्रदेशात बसवण्यात आले आहेत. अशी माहिती महापालिका अधिकान्यांनी दिली.

प्रदूषण नियंत्रणासाठी रणनीती

आयआयटी कानपूरचे वैज्ञानिक सचिदानंद त्रिपाठी यानी सांगितले की, पहिल्या टप्यामध्ये जेथे ससत असुरक्षित वायू गुणवत्ता दाखवती जात आहे, त्या भागामधी है ४५ सेन्सर लावले जाणार आहेत. प्रदूषणाशी संबंधित सूक्ष्म आणि विस्तृत टाप्रत करणे हा उद्देश आहे. सेन्सरकडून मिळणारा डेटा सैटेलाइट इमेजरी जाईल. यामुळे प्रदूषणात्या मताची माहिती मिळेल यामुळे करण्यासाठी रणनीती आखली जाईल क्राती केंद्र सरकारच्या संचालन समितीचेही सदस्य आहेत.

कुठे आगीमुळे, तर कुठे वाहतूककोंडीमुळे होते प्रदूषण

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागांमधील मॉनिटरिंग कमबूत करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. उदा. देवनारमध्ये इंपिग ग्राऊ असत्यामुळे तेथे बन्याव कचऱ्याता आगी लागण्याच्या चटना घडत असतात. बीकेसी आणि कुलाक वासारख्या भागांमध्ये वाहतुकीमुळे प्रदूषण वाढत असते. महापालिका पुढील महिन्यात १५ दिवस याचा अभ्यास कलया आधारे सेन्सर लवम्याची चिकी निश्चित केली जातीत. सेनारये कुणी नुकसान की तीसरी सीवर लाली जाणार आहेत.

अरे देवा ! ICU मध्ये असलेल्या महिलेचा हात उंदराने कुडतरला; प्रतिष्ठीत रुग्णालयाचा भोंगळ कारभार

Web Title: Mindful solution for pollution 75 new sensors will be installed to check air quality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Air Pollution
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.