• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Minister Mangal Prabhat Lodha Statement Abou Bangladeshi And Rohingya Intruder Mumbai Marathi News

“दबाव किंवा धमक्या देण्यासाठी…”; बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोर प्रकरणात Mangal Prabhat Lodha आक्रमक

बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना महाराष्ट्रात जागा नाही, तसेच सरकारी जमिनींवरील अतिक्रमणालाही मोकळीक दिली जाणार नाही, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 06, 2025 | 09:23 PM
“दबाव किंवा धमक्या देण्यासाठी…”; बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोर प्रकरणात Mangal Prabhat Lodha आक्रमक

मंत्री मंगल प्रभात लोढा (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

के.इ.एम. नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
छोट्या प्रमाणात असलेले हे केंद्र आता मोठ्या स्वरूपात नागरिकांच्या सेवेत रुजू होणार
एकाचवेळी साधारण ४०० रुग्णांवर उपचार करता येणार

मुंबई: कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज मालाड-मालवणी येथे के.इ.एम. नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली म्हणून या रुग्णालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babsaheb Ambedkar) हॉस्पिटल असे नाव देण्याची सूचना मंत्री लोढा यांनी केली.

गेली अनेक वर्षे रखडलेले हे रुग्णालय महायुती सरकारच्या कार्यकाळात वेगाने पूर्ण करण्यात आले. पूर्वी छोट्या प्रमाणात असलेले हे केंद्र आता मोठ्या स्वरूपात नागरिकांच्या सेवेत रुजू होणार असून येथे एकाचवेळी साधारण ४०० रुग्णांवर उपचार करता येतील. अत्याधुनिक उपकरणे आणि पायाभूत सुविधांमुळे येथील नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळणार आहे.

या प्रसंगी बोलतांना मंत्री लोढा म्हणाले “बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना महाराष्ट्रात जागा नाही, तसेच सरकारी जमिनींवरील अतिक्रमणालाही मोकळीक दिली जाणार नाही. जनतेच्या मालकीच्या सरकारी जमिनी पुन्हा परत घेणे ही कायदेशीर जबाबदारी आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवण्याच्या माझ्या कामावर दबाव आणण्यासाठी किंवा धमक्या देण्यासाठी कोणीही पुढे आले, तरी मी मागे हटणार नाही—उलट, धमकी मिळाली तरी मी पुन्हा-पुन्हा येथेच येईन आणि लोकांच्या सेवेसाठी उभा राहीन.”

राज्यातील सर्व राजकीय पक्ष देवेंद्र फडणवीस चालवतात; भाजपच्या नेत्याची कबुली, चर्चांना उधाण

“राज्यकारभारात प्रत्येकाला आपापली राजकीय जबाबदारी पार पाडण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. आज माझे कर्तव्य आहे की सरकारी जमिनींचे व्यवस्थापन पारदर्शकपणे करावे, अतिक्रमण हटवावे आणि त्या जमिनी समाजोपयोगी कार्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात. हा मुद्दा ना राजकीय आहे, ना धार्मिक; ही केवळ कायद्याची अंमलबजावणी आणि मुंबईच्या सुव्यवस्थेची गरज आहे. मालवणीपुरतेच नव्हे, तर संपूर्ण मुंबईतील सरकारी जमिनी अतिक्रमणमुक्त करणे हे माझे उद्दिष्ट आहे” असे देखील कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

“अतिक्रमणमुक्त केलेल्या मुंबईल्या ५०० एकर जमिनींचा…”; Mangal Prabhat Lodha यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

“घुसखोरांबाबत नीती स्पष्ट आहे—जबरदस्तीचे पाहुणे नकोत. अवैधरीत्या देशात राहणाऱ्या रोहिंग्या-बांग्लादेशी घुसखोरांना भारतीय नागरिकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळणार नाही. अशा घुसखोरीकडे दुर्लक्ष केले तर कसाबसारखे दहशतवादी पुन्हा उदयास येऊ शकतात, मुंबई पुन्हा बॉम्बस्फोटांच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते. मुंबईच्या सुरक्षेच्या मुद्यावर कसलीही तडजोड चालणार नाही. घुसखोर मुंबईच्या सुरक्षेत सर्वात मोठी बाधा आहे. जर महाराष्ट्राला बंगाल होण्यापासून रोखायचे असेल तर समाजातील सर्व घटकांनी आता एकत्र येणे ही काळाची गरज आहे” असे देखील मंत्री लोढा यांनी कार्यक्रमात बोलतांना सांगितले.

Web Title: Minister mangal prabhat lodha statement abou bangladeshi and rohingya intruder mumbai marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 09:23 PM

Topics:  

  • Bangladesh People
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Vasudhaiva Kutumbakam Conclave 4.0: मुंबईत आठवडाभर रंगणार ज्ञानयज्ञ! जैनाचार्य युगभूषणसूरीजींच्या आशीर्वादाने भव्य उद्घाटन
1

Vasudhaiva Kutumbakam Conclave 4.0: मुंबईत आठवडाभर रंगणार ज्ञानयज्ञ! जैनाचार्य युगभूषणसूरीजींच्या आशीर्वादाने भव्य उद्घाटन

BMC Election Result 2026: दक्षिण मुंबईत लोढांचा ‘मलबार हिल’ गड अभेद्य! पाचही वॉर्डात कमळ फुललं; मनसे आणि ‘उबाठा’चा धुव्वा
2

BMC Election Result 2026: दक्षिण मुंबईत लोढांचा ‘मलबार हिल’ गड अभेद्य! पाचही वॉर्डात कमळ फुललं; मनसे आणि ‘उबाठा’चा धुव्वा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Gadchiroli Crime: मित्रानेच केला घात! सोन्याच्या चैनसाठी आरडी एजंटची दारू पाजून सत्तूरने निर्घृण हत्या; आधी दारू पाजली, नंतर…

Gadchiroli Crime: मित्रानेच केला घात! सोन्याच्या चैनसाठी आरडी एजंटची दारू पाजून सत्तूरने निर्घृण हत्या; आधी दारू पाजली, नंतर…

Jan 22, 2026 | 01:16 PM
प्रीमियम साउंडचा अनुभव! मिड-रेंज सेगमेंटमध्ये Realme Buds Air 8 लाँच; प्रीमियम फीचर्ससह मिळणार दमदार बॅटरी

प्रीमियम साउंडचा अनुभव! मिड-रेंज सेगमेंटमध्ये Realme Buds Air 8 लाँच; प्रीमियम फीचर्ससह मिळणार दमदार बॅटरी

Jan 22, 2026 | 01:12 PM
BMC Mayor Reservation : मुंबईत महिला राज! BMC मध्ये सर्वसाधारण महिला महापौर आरक्षण सोडत जाहीर

BMC Mayor Reservation : मुंबईत महिला राज! BMC मध्ये सर्वसाधारण महिला महापौर आरक्षण सोडत जाहीर

Jan 22, 2026 | 01:07 PM
Mayor Reservation Maharashtra: २९ महानगरपालिकासांठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, तुमच्या शहराचा महापौर कोण? वाचा संपूर्ण यादी

Mayor Reservation Maharashtra: २९ महानगरपालिकासांठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, तुमच्या शहराचा महापौर कोण? वाचा संपूर्ण यादी

Jan 22, 2026 | 12:59 PM
Mount Maunganui : 24 तासात अडीच महिन्यांचा पाऊस! न्यूझीलंडच्या ‘बे ऑफ प्लेंटी’मध्ये हाहाकार; भूस्खलनाने सर्वकाही उद्ध्वस्त

Mount Maunganui : 24 तासात अडीच महिन्यांचा पाऊस! न्यूझीलंडच्या ‘बे ऑफ प्लेंटी’मध्ये हाहाकार; भूस्खलनाने सर्वकाही उद्ध्वस्त

Jan 22, 2026 | 12:54 PM
राजकीय घडामोडींना वेग! KDMC शिंदे सेना अन् मनसेच्या युतीने ठाकरेसेना नाराज, संजय राऊत शिवतीर्थावर दाखल

राजकीय घडामोडींना वेग! KDMC शिंदे सेना अन् मनसेच्या युतीने ठाकरेसेना नाराज, संजय राऊत शिवतीर्थावर दाखल

Jan 22, 2026 | 12:54 PM
Big Bash League : बाबर आझमची बिग बॅश लीगमधून अंतिम सामन्यापूर्वीच हकालपट्टी? कारण जाणून तुम्हीही व्हाल हैरान

Big Bash League : बाबर आझमची बिग बॅश लीगमधून अंतिम सामन्यापूर्वीच हकालपट्टी? कारण जाणून तुम्हीही व्हाल हैरान

Jan 22, 2026 | 12:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
RAIGAD :  खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

RAIGAD : खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

Jan 21, 2026 | 02:13 PM
Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Jan 21, 2026 | 02:10 PM
Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Jan 21, 2026 | 02:08 PM
Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Jan 21, 2026 | 01:39 PM
Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Jan 21, 2026 | 12:17 PM
Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Jan 20, 2026 | 08:20 PM
Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Jan 20, 2026 | 08:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.