Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar: ई-फार्मसीच्या वाढत्या विक्रीविरोधात मीरा-भाईंदरमध्ये औषध विक्रेत्यांचे आंदोलन; एक दिवसाचा बंद ठेवून निषेध

ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) ॲप्सच्या वाढत्या प्रभावाविरोधात आणि कथित नियमबाह्य औषध विक्रीच्या निषेधार्थ मीरा-भाईंदरमधील औषध विक्रेत्यांनी आंदोलन छेडले.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 20, 2026 | 03:19 PM
ई-फार्मसीविरोधात मीरा-भाईंदरमध्ये औषध विक्रेत्यांचा मोर्चा; बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

ई-फार्मसीविरोधात मीरा-भाईंदरमध्ये औषध विक्रेत्यांचा मोर्चा; बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Follow Us
Follow Us:

भाईंदर : ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) ॲप्सच्या वाढत्या प्रभावाविरोधात आणि कथित नियमबाह्य औषध विक्रीच्या निषेधार्थ मीरा-भाईंदर शहरातील औषध विक्रेत्यांनी आंदोलन छेडले. भाईंदर पश्चिम येथील एमटीएनएल कार्यालयापासून नगररचना विभागाच्या कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील अनेक औषध विक्रेत्यांनी एक दिवसाचा बंद पाळून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

काळ्या फिती लावून घोषणाबाजी करत औषध विक्रेत्यांनी ई-फार्मसीविरोधात नाराजी व्यक्त केली. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदचा भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रासह देशभरातील लाखो औषध विक्रेत्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले. दोलनकर्त्यांच्या मते, ई-फार्मसी कंपन्या मोठ्या प्रमाणावर सवलती देऊन ग्राहकांना आकर्षित करत आहेत. काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ३० ते ४० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे पारंपरिक मेडिकल स्टोअर्सच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याचे औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Medical Shops Strike: मेडिकल स्टोअर्स बंदमुळे नागरिक हैराण; मागण्या न मानल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा 

ई-फार्मसीमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांसमोर उभ्या राहणाऱ्या अडचणी

व्यवसायावर आर्थिक परिणाम: मोठ्या सवलतींमुळे ग्राहक ऑनलाइन खरेदीकडे वळत असून स्थानिक मेडिकल दुकानदारांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.
असमान स्पर्धा: मोठ्या ई-कॉमर्स आणि ऑनलाइन फार्मसी कंपन्यांशी लहान दुकानदारांना स्पर्धा करणे कठीण जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
बनावट किंवा चुकीच्या औषधांचा धोका:  विना-प्रिस्क्रिप्शन औषध वितरण, बनावट औषधे किंवा चुकीचे औषध मिळण्याची शक्यता वाढत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
रुग्णांना वैयक्तिक मार्गदर्शनाचा अभाव : स्थानिक मेडिकल दुकानदार रुग्णांना औषधांबाबत आवश्यक माहिती देतात. ऑनलाइन सेवांमध्ये हा मानवी संवाद कमी होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

रोजगारावर परिणाम

पारंपरिक मेडिकल व्यवसाय घटल्यास स्थानिक पातळीवरील रोजगारांवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रुग्णालयांशी संलग्नित आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या काही मेडिकल स्टोअर्सना बंदमधून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ई-फार्मसीवर कठोर नियंत्रण आणावे आणि पारंपरिक औषध विक्रेत्यांचे हित जपावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे केली.

Mumbai News: ‘थ्री स्टार’ पार्किंग हब उभारण्याची योजना! वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेचा मास्टर प्लान

Web Title: Mira bhayandar chemists protest against e pharmacy bandh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत
1

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत

Mira Bhayandar News: ‘महासभा लाईव्ह का नाही?’ मिरा-भाईंदर महापालिकेबाहेर समाजसेवकांचे ठिय्या आंदोलन
2

Mira Bhayandar News: ‘महासभा लाईव्ह का नाही?’ मिरा-भाईंदर महापालिकेबाहेर समाजसेवकांचे ठिय्या आंदोलन

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत पुन्हा राजकीय रणकंदन; शिवसेना नगरसेविकांचा सभात्याग
3

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत पुन्हा राजकीय रणकंदन; शिवसेना नगरसेविकांचा सभात्याग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.