2009 पासून मार्च 2025 पर्यंत 22043707 लोकांपैकी 2110135 लोकांची सोल्युबिलिटी चाचणी करण्यात आली. या चाचणीत सिकल सेलचे सर्वाधिक 767 रुग्ण चंद्रपूर तालुक्यात आढळून आले.
वैद्यकीय संशोधनात मोठी प्रगती झाली तरी एचआयव्ही सारख्या भयंकर रोगावर अद्याप ठोस औषध शोधता आलेलं नाही. मात्र वैद्यकीय शास्त्राने या विषाणूला रोखण्यात मोठं यश मिळवलं आहे.
काळात आरोग्याप्रती प्रत्येकात संवेदनशीलता काही अंशी का होईना वाढली आहे. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती हा विषय नव्याने चर्चिला जात आहे. त्यात केंद्र सरकारने 2040 पर्यंत एचआयव्ही (ए) निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
काळेवाडी रहाटणी परिसरातील स्पर्श हॉस्पिटलमध्ये एका महिलेच्या पोटातून तब्बल १३ किलो १५० ग्रॅमची गाठ काढून महिला रुग्णास जीवदान लाभले. २१ मे रोजी चार तासाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली.
राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा सह्याद्री अतिथीगृह येथे आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रकल्पांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
वैद्यकीय विज्ञानातील प्रगतीमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होत आहेत. चिनी शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी ब्रेन-स्पाइन इंटरफेस (BSI) तंत्रज्ञानाच्या मदतीने एक अभूतपूर्व वैद्यकीय चमत्कार घडवला आहे.
तेलंगणातील जोगुलम्बाबा गडवाल (Jogulamba Gadwal) जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. एका चिमुकल्याला झालेल्या जखमेवर टाके घालण्याऐवजी फेविक्विकने (Treatment with Fevikwik) उपचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना…
आळंदी ग्रामीण रुग्णालयात (Alandi Hospital) उपचारास रुग्णास नेत असताना रुग्णवाहिकेस रहदारीला अडथळा झाला आणि वेळेत उपचार मिळू न शकल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
कोरोना योद्धे म्हणून संबोधण्यात आलेले शिक्षक (Teachers referred to as Corona Warriors) कोविड सेंटरवर (Covid Center) नियमित कर्तव्य बजावत आहेत. मात्र, शासनाकडून मार्च आणि एप्रिल महिन्याचे वेतन (salaries by the…