Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: कांदिवलीत धावत्या डबल डेकर बसला अचानक भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारून वाचवला जीव

मुंबईतील कांदिवली पूर्व समतानगर येथे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर धावत्या डबल डेकर बसला अचानक भीषण आग लागली. प्रवाशांनी वेळीच बसमधून उड्या मारून जीव वाचवला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 20, 2026 | 01:45 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • कांदिवली पूर्व येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर धावत्या डबल डेकर बसला आग
  • प्रवाशांनी तात्काळ बस सोडल्याने मोठा अनर्थ टळला
  • अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली
मुंबई: मुंबईतील कांदिवली परिसरातून एक धक्कदायक घटना घडली. धावत्या डबल डेकर बसला अचानक भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. प्रवाश्यांची बसमधून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला. यामुळे सुदैवाने कोणत्याच प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कांदिवली पूर्व समतानगर येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर घडली.

‘आम्हाला अनुदानाचे थकित हफ्ते मिळणार तरी कधी?’ लाडक्या बहिणींची सरकारला हाक

‘काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्व समतानगर येथील वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावर एका धावत्या डबल डेकर बसला अचानक भीषण आग लागली. अचानक आग लागल्याने प्रवाश्यांमध्ये खळबळ उडाली. बसमधील प्रवासी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागले आणि लगेच बसमधून बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने प्रवाश्यांचा जीव वाचला. बसला आग लागल्याची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

कारण अद्याप समोर आलेलं नाही

मात्र आग कश्यामुळे लागली, आग लागल्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही आहे. आता अग्निशमन दलाचे अधिकारी या घटनेचा पुढील तपास करत असल्याचे सांगितलं जात आहे. बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

हवामान बदलणार! राज्यात थंडीचा जोर कमी, कसा होणार परिणाम? जाणून घ्या सविस्तर अपडेट

मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बोचरी थंडी ही सामान्य बाब असली तरीही मुंबईकरांना मात्र या थंडीचा अनुभव क्वचितच येतो, परंतु, रविवारी रात्रीपासूनच मुंबईचा पारा कमालीचा घसरल्यामुळे मुंबईकरांनीही बोचरी थंडीचा अनुभव घेतला. रविवारी रात्री कुलाबा येथे किमान १९ तर सांताक्रुझ येथे १५.९ अंश तापमानाची नोंद झाली, जे की या मोसमातील निच्चांकी तापमान ठरले. कुलाबा येथे २८.० अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा २.१ अंश सेल्सिअसने कमी होते. तर सांताक्रूझ येथे २७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ३.४ अंश सेल्सिअसने कमी होते. किमान आणि कमाल तापमानाच्या एकत्रित नीचांकी नोंदीमुळे मुंबईतील थंडी बोचरी ठरली.

Davos Wef 2026: लवकरच नोकऱ्यांचे संकट संपणार! 15 लाख रोजगार निर्माण होणार, दावोसमध्ये CM फडणवीसांचा धडाका

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना नेमकी कुठे घडली?

    Ans: कांदिवली पूर्व समतानगर, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ही घटना घडली.

  • Que: या आगीत कोणी जखमी किंवा मृत झाले का?

    Ans: नाही, सर्व प्रवाशांनी वेळीच बसमधून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

  • Que: बसला आग लागण्याचे कारण काय?

    Ans: आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे.

Web Title: Mumbai a double decker bus suddenly caught fire in kandivali passengers saved their lives by jumping out of the moving bus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Accident
  • bus
  • Bus Fire
  • Mumbai

संबंधित बातम्या

Beed Accident: देवदर्शनाला निघालेल्या तरुणावर काळाचा घाला; बीडमध्ये ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू
1

Beed Accident: देवदर्शनाला निघालेल्या तरुणावर काळाचा घाला; बीडमध्ये ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Political News: शिंदेंची मागणी, भाजपची चुप्पी! मुंबईच्या महापौराबाबत ४८ तासांनंतरही पेच कायम; तर ‘उबाठा’ची सावध भूमिका
2

Political News: शिंदेंची मागणी, भाजपची चुप्पी! मुंबईच्या महापौराबाबत ४८ तासांनंतरही पेच कायम; तर ‘उबाठा’ची सावध भूमिका

Mumbai Climate Week 2026: हवामान बदलाच्या लढ्यात आता तरुणांची साथ! युनिसेफ आणि ‘युवा’चा मोठा पुढाकार
3

Mumbai Climate Week 2026: हवामान बदलाच्या लढ्यात आता तरुणांची साथ! युनिसेफ आणि ‘युवा’चा मोठा पुढाकार

नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?
4

नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.