• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Women In The Maharashtra Are Awaiting The Subsidy Under The Ladki Bahin Yojana

‘आम्हाला अनुदानाचे थकित हफ्ते मिळणार तरी कधी?’ लाडक्या बहिणींची सरकारला हाक

राज्यातील केवळ १.८० कोटी महिलांनी ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. २.५ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहिण योजना पात्रता उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये अडकली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 20, 2026 | 12:18 PM
'आम्हाला अनुदानाचे थकित हफ्ते मिळणार तरी कधी?' लाडक्या बहिणींची सरकारला हाक

'आम्हाला अनुदानाचे थकित हफ्ते मिळणार तरी कधी?' लाडक्या बहिणींची सरकारला हाक (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून आता 67 लाखांपेक्षा अधिक महिलांना वगळण्यात आले आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या आणि योजनेच्या पात्रता निकषांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांची ओळख पटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, अनेक महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे अद्याप आले नसल्याची परिस्थिती सध्या आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, राज्यातील केवळ १.८० कोटी महिलांनी ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. २.५ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहिण योजना पात्रता उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये अडकली आहे. यापूर्वीही अनेक अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आणि सर्व लाभार्थ्यांची छाननी सुरू केली. विधानसभा निवडणुकीत ‘गेमचेंजर’ ठरलेली लाडकी बहीण योजना आता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. दोन महिन्यांपासून हफ्ते न मिळाल्याने संतप्त झालेल्या बहिणींनी थेट हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत थकीत हप्त्यांसाठी जोरदार निदर्शने केली.

हेदेखील वाचा : PMC Elections 2026 : लाडक्या बहिणींच्या हातात हप्ता अन् मनात प्रश्न! महिला मतदार कुणाच्या पारड्यात?

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. आपला हप्ता खात्यात जमा झाला आहे की नाही, केवायसी पूर्ण आहे की अडचणीत आहे, याची चौकशी करण्यासाठी शेकडो महिला सकाळपासून कार्यालयात ठाण मांडून होत्या. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

…त्यांनाच मिळणार नियमित लाभ

ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. सर्व पात्र महिलांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले. मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही असंख्य महिलांनी ही प्रक्रियाच पूर्ण केली नाही. आता, ज्या महिलांनी त्यांचे ई-केवायसी पूर्ण केले त्यांनाच नियमित लाभ मिळेल. योजनेची अखंडता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी खऱ्या गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचतील, याची खात्री करण्यासाठी हे सरकारी पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

पोर्टलवर तक्रार करूनही दखल नाहीच

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. मात्र, सध्या ई-केवायसी करूनही अनेक महिलांना अनुदानापासून वगळण्यात आले आहे. त्यात सरकारच्या अधिकृत पोर्टलवर त्यासंबंधी तक्रार करूनही कोणतीही दखल अथवा प्रतिसाद दिला जात नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांना अनुदान नेमके कोणत्या कारणास्तव थांबवण्यात आले, याची माहिती मिळू शकत नाही. परिणामी, हजारो बहिणींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Web Title: Women in the maharashtra are awaiting the subsidy under the ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government
  • Maharashtra Government Scheme

संबंधित बातम्या

PMC Elections 2026 : लाडक्या बहिणींच्या हातात हप्ता अन् मनात प्रश्न! महिला मतदार कुणाच्या पारड्यात?
1

PMC Elections 2026 : लाडक्या बहिणींच्या हातात हप्ता अन् मनात प्रश्न! महिला मतदार कुणाच्या पारड्यात?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai: कांदिवलीत धावत्या डबल डेकर बसला अचानक भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारून वाचवला जीव

Mumbai: कांदिवलीत धावत्या डबल डेकर बसला अचानक भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारून वाचवला जीव

Jan 20, 2026 | 01:45 PM
मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या अनेक रेल्वे हडपसरपर्यंतच धावणार; प्रवाशी संघटना आक्रमक

मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या अनेक रेल्वे हडपसरपर्यंतच धावणार; प्रवाशी संघटना आक्रमक

Jan 20, 2026 | 01:41 PM
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? दैनंदिन आहारात बदल केल्यास शरीर राहील हेल्दी

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? दैनंदिन आहारात बदल केल्यास शरीर राहील हेल्दी

Jan 20, 2026 | 01:40 PM
BCCI Annual Contracts : BCCI चा नवा प्लान! ग्रेड ए+ रद्द करण्याच्या इराद्यात…रोहित आणि कोहलीला होणार मोठे नुकसान

BCCI Annual Contracts : BCCI चा नवा प्लान! ग्रेड ए+ रद्द करण्याच्या इराद्यात…रोहित आणि कोहलीला होणार मोठे नुकसान

Jan 20, 2026 | 01:39 PM
‘मुंबईत उद्धव ठाकरेंनी महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा द्यावा’; ‘या’ OBC नेत्याची मागणी

‘मुंबईत उद्धव ठाकरेंनी महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा द्यावा’; ‘या’ OBC नेत्याची मागणी

Jan 20, 2026 | 01:39 PM
दुसऱ्यांदा बाबा होणार ‘जवान’ दिग्दर्शक! पत्नीसह फोटो शेअर करत चाहत्यांना दिली Good News; पाहा फोटो

दुसऱ्यांदा बाबा होणार ‘जवान’ दिग्दर्शक! पत्नीसह फोटो शेअर करत चाहत्यांना दिली Good News; पाहा फोटो

Jan 20, 2026 | 01:32 PM
दुर्गा ब्रिगेडला राष्ट्रीय पक्षाची मान्यता; भोसरीत मुख्य कार्यालयाचे उद्घाटन

दुर्गा ब्रिगेडला राष्ट्रीय पक्षाची मान्यता; भोसरीत मुख्य कार्यालयाचे उद्घाटन

Jan 20, 2026 | 01:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती

Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती

Jan 19, 2026 | 08:00 PM
Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Jan 19, 2026 | 06:40 PM
Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Jan 19, 2026 | 05:48 PM
Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Jan 19, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar :  महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Ahilyanagar : महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Jan 19, 2026 | 05:32 PM
Pimpri Chinchwad : 20 तारखेला महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र अर्ज दाखल करणार बाळा भेगडे

Pimpri Chinchwad : 20 तारखेला महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र अर्ज दाखल करणार बाळा भेगडे

Jan 19, 2026 | 05:27 PM
फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?

फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?

Jan 19, 2026 | 02:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.