Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: आत्महत्येनंतरही कागदपत्रांचा अडथळा; पत्नीला न्यायासाठी हायकोर्टाची पायरी

अटल सेतूवर उडी मारून आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मृत्यूला अडीच वर्षे झाली तरी कुटुंबाला मृत्यू दाखला मिळालेला नाही. हद्द वादामुळे प्रक्रिया रखडली असून पत्नीने अखेर हायकोर्टात धाव घेतली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 27, 2026 | 03:16 PM
mumbai (फोटो सौजन्य: social media)

mumbai (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आत्महत्येनंतरही 2.5 वर्षे मृत्यू दाखला प्रलंबित
  • उरण, नवी मुंबई, पनवेल प्रशासनात हद्द वाद
  • पत्नीने न्यायासाठी हायकोर्टात याचिका दाखल
मुंबई:  अटल सेतूच्या ब्रिज वरून एकाने उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेला आता जवळपास अडीच वर्ष होत आले मात्र अजूनही या घटनेतील कुटुंबातील बायकोला मृत्यूचा दाखला मिळाला नाही. शेवटी तिला चकरा मारून दाखला मिळत नसल्याने हाय कोर्टात धाव घ्यावी लागली आहे. यामध्ये तांत्रिक कारण हे प्रशासनाकडून सांगण्यात आल आहे. मात्र यामध्ये तीन विभागाची अडचण निर्माण झाली आहे. ती म्हणजे उरण, नवी मुंबई व पनवेल तीन स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांनी हा भाग आमच्या हद्दीत नसल्याचे सांगितलं. दाखला देण्यास नकार दिल्याने हा सगळं पेच झाला आहे.

Marathi Controvercy : मराठी-अमराठी वाद चिघळणार; टॅक्सी-ऑटोचालक संपावर ठाम, गोरेगावमध्ये आज निर्णायक बैठक

नक्की प्रकरण काय ?

डोंबिवली मध्ये राहणाऱ्या श्रीनिवास कस्तुरी यांनी २३ जुलै २०२४ मध्ये घरून निघाले होते. त्यांची गाडी ही अटल सेतूवर बेवारस स्थितमध्ये आढळून आली होती. तपास केल्या नंतर लक्षात आल की त्यांनी उडी मारुन आत्महत्या केली आहे. घरातून ते बेपत्ता झाले होते. मात्र या घटनेला अडीच वर्ष होत आले तरी अजूनही दाखला मिळत नाही. दाखला मिळत नसल्याने त्यांची पत्नी ही वैतागून गेली होती. शेवटी तिने आता हाय कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर त्यांची पत्नी सुनयना यांनी एक अर्ज उरण पालिकेत दाखल केल होता. मात्र सुरुवातीला त्यांना उत्तर देण्यात आळ ते म्हणजे हे आमच्या हद्दीत येत नाही. शेवटी त्या नवी मुंबई पालिकेत गेल्या तिथून त्या पनवेल मध्ये पण गेल्या. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमच्या हद्दीत येत नाही म्हणून हात वर केले आणि याला जवळपास अडीच वर्ष गेली.

मृत्यूचा दाखल मिळत नाही माझी मोठी अडचण

त्यांनी हाय कोर्टात याचिका दाखल करत असताना त्यांनी जर मृत्यूचा दाखल मिळाला नाही तर कशी अडचण होत आहे. हे त्यात मांडलं आहे. माझी विमा आणि इतर सगळी काम ही अडकली आहेत. मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत आहे. माझ सगळं कुटुंब माझ्यावर आहे. माझी अडचण समुन घेवून मला न्याय द्या अशी मागणी आता तिने केली आहे.

म्हाडाच्या घरांना अल्प प्रतिसाद! मुंबईतील सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक, मुदतवाढ देण्याची शक्यता

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रकरण काय आहे?

    Ans: अटल सेतूवर आत्महत्या झालेल्या व्यक्तीचा मृत्यू दाखला मिळालेला नाही.

  • Que: दाखला का मिळत नाही?

    Ans: उरण, नवी मुंबई आणि पनवेल यांच्यात हद्द वाद असल्याने प्रक्रिया अडली आहे.

  • Que: कुटुंबाने काय केलं?

    Ans: मृत्यू दाखला मिळवण्यासाठी पत्नीने हायकोर्टात याचिका दाखल केली.

Web Title: Mumbai bureaucratic hurdles persist even after suicide wife approaches high court for justice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • atal setu
  • Dombivali
  • Mumbai

संबंधित बातम्या

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?
1

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
2

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.