Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Mumbai News : मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट सहार येथील ‘रोमानो’ रेस्टॉरंटमध्ये जेवताना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांच्या टेबलावर झुरळाचे पिल्लू आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी हॉटेलमधील अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 21, 2026 | 02:47 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • ‘रोची’ नावाचा एक झुरळाचं पिल्लू आमच्या टेबलावर
  • हॉटेलच्या स्वयंपाकघरावर प्रश्नचिन्ह ?
  • आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Mumbai News :  फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांनी मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट सहार येथील ‘रोमानो’ रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले असता त्यांच्या टेबलावर एक लहान झुरळ फिरताना दिसले. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत हाॅटेल मधिल असुरक्षिततेवर आक्षेप घेतला आहे. डॉ. अशोक सेठ यांनी हे जेवण अर्धवट सोडून निघाले, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांनी या संपूर्ण घडलेल्या प्रकारा बाबत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अधिकारी (  FDA ) तुकाराम मुंडे यांना कारवाई करण्याची विनंती या व्हिडिओच्या  माध्यमातून करण्यात आली आहे.

&

Look who came for dinner unexpectedly. ‘Roachie’ – a baby *cockroach was on our table wanting to share our dinner at the Romano restaurant at JW Marriott , Sahar , Mumbai, Saturday night*!!! Despite our persuasion ‘ Roachie’ refused to leave . Maybe wanted Piazza and not… pic.twitter.com/w1h92KZiaU — Dr. Ashok Seth (@Dr_AshokSeth) September 20, 2026

nbsp;

 

 

 

 

‘रोची’ नावाचा एक झुरळाचं पिल्लू आमच्या टेबलावर

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांनी जेडब्ल्यू मॅरियट सहार येथील ‘रोमानो’ रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले असता ‘रोची’ (Roachie) नावाचा एक झुरळाचा पिल्लू आमच्या टेबलावर आलं, त्याला सुद्धा आमच्या जेवायचे होते,आम्ही खूप समजावूनही ‘रोची’ तिथून जायला तयार नव्हता. कदाचित त्याला पास्ता नको, तर पिझ्झा हवा असावा. पण त्याने आमची भूक मात्र नक्कीच उडवली. आम्ही तिथून निघून आलो. डॉ. अशोक सेठ यांनी झुरळाला मिश्किल पणे ‘ रोची ‘ असे नाव दिले आहे. त्यांनी या घटनेचा प्रकार आपल्या मोबाईल मध्ये कैद करत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अधिकारी (  FDA ) तुकाराम मुंडे यांना घडलेल्या प्रकाराबाबत  हाॅटेलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे .

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

हॉटेलच्या स्वयंपाकघरावर प्रश्नचिन्ह ?

हाॅटेलमध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी यासाठी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांनी हाॅटेल जेडब्ल्यू मॅरियट वर ग्राहक सेवा विभागा द्वारे  या घटनेची दखल घेतली जाईल असे स्पष्ट उत्तर दिले, तर हाॅटेलच्या स्वयंपाकघराकडून कोणत्याही प्रकारचे निवेदन आले नाही.

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट सहार येथील ‘रोमानो’ रेस्टॉरंटमध्ये घडलेला प्रकार या अत्यंत निंदनिय आहे. फाइव्ह स्टार हॉटेलमधील या अस्वच्छतेच्या प्रकारामुळे नागरिकांच्या प्रश्नावर पुन्हा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे . महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (FDA) हे नामांकित हाॅटेलवर कारवाई करुन त्यांचा परवाना रद्द करत आहे. या अनुशंगाने मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट सहार येथील ‘रोमानो’ रेस्टॉरंटवर कारवाई होईल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेचा व्हिडिओ शेअर करत डॉ. सेठ यांनी महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (FDA)  FSSAI आणि हॉटेलच्या प्रशासनाला टॅग केले असून याप्रकरणी कडक कारवाईची करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Web Title: Mumbai jw marriott sahar romano restaurant cockroach incident dr ashok seth food safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • FDA
  • FDA Action
  • Mumbai News
  • Navi Mumbai News

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
1

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Navi Mumbai News: नवी मुंबईतील पाणीकपात अखेर स्थगित; ३० नोव्हेंबरला मोर्बे धरणातील पाणीसाठ्याचा पुन्हा आढावा
2

Navi Mumbai News: नवी मुंबईतील पाणीकपात अखेर स्थगित; ३० नोव्हेंबरला मोर्बे धरणातील पाणीसाठ्याचा पुन्हा आढावा

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
3

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले
4

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.