Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bomb Threat: मोठी बातमी! दिल्लीपाठोपाठ मुंबईतील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी

गेल्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक शाळांना, रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळत आहे. त्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 27, 2025 | 02:36 PM
Bomb Threat: मोठी बातमी! दिल्लीपाठोपाठ मुंबईतील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी ()

Bomb Threat: मोठी बातमी! दिल्लीपाठोपाठ मुंबईतील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी ()

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक शाळांना, रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळत आहे. त्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिल्लीतील अनेक शाळांना काही कालावधीपूर्वी बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाल्याच्या घटना घडल्या होत्या.  आता अशीच घटना मुंबईत घडली आहे. मुंबईत देखील एका शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.

मुंबईतील कांदीवली येथील इराणीवाडी येथील आंतरराष्ट्रीय शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाली आहे. या शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलद्वारे प्राप्त झाली आहे. या शाळेला ईमेल प्राप्त होताच शाळेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर बॉम्ब नाशक पथक, आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बॉम्बने शाळेला उडवण्याची धमकी प्राप्त होताच पोलिसांनी शाळेची तपासणी सुरू केली आहे. संपूर्ण शाळा रिकामी करण्यात आली आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी जोगेश्वरी येथील शाळेला देखील अशाच प्रकारे बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाली होती. मात्र तपास केळ्यावत ती धमकी खोटी असल्याची माहिती मिळाली. सध्या मुंबईतील शाळांना अशा प्रकारच्या धमक्या मिळत असल्याने मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.

Maharashtra | KES College in Kandivali West received a bomb threat e-mail today. A Police team has reached the college and is investigating the matter. The e-mail was sent to the college's official e-mail ID: Mumbai Police — ANI (@ANI) January 27, 2025

दिल्लीतील शाळांना देखील मिळतेय धमकी

दिल्लीमध्ये गेल्यावर्षी 30 हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशमन विभाग आणि बस पथकाने तासनतास तपास केला. कुठेही काही संशयास्पद आढळले नाही. तपासाअंती पोलिसांनी हा फेक कॉल असल्याचे घोषित केले. सध्या पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. धमकीचा ई-मेल कुठून आणि कोणी पाठवला याचा तपास पोलीस करत आहेत.

यापूर्वी अलीकडेच सुमारे 40 शाळांना धमकीचे ई-मेल आले होते. मे महिन्यात 200 हून अधिक शाळा आणि इतर आस्थापनांना ई-मेलद्वारे धमक्या देऊन बॉम्बस्फोटही करण्यात आले होते. या सर्व प्रकरणात दिल्ली पोलिसांचे हात अजूनही रिकामे आहेत. शाळांमध्ये बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारा ई-मेल पाठवणे दिल्ली पोलिसांसाठी आव्हान बनले आहे.

हेही वाचा: Bomb Threat : धमक्यांचं सत्र सुरूच…! आता RBI बँकेला बॉम्बनं उडवण्याची धमकी, रशियन भाषेत आला ई-मेल

RBI बँकेला देखील मिळालेली धमकी

देशातील धमकीचे कॉल्स आणि ई-मेल्सचा ओघ थांबायचं नाव घेत नाही. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा मेल आला होता. या मेलमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. RBI गव्हर्नरच्या मेल आयडीवर रशियन भाषेतील ई-मेल आला. मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून त्यांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ईमेल रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर आला आहे. धमकीचे ईमेल रशियन भाषेत असल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या होत्या.

 

Web Title: Mumbai kandiwali kes college received bomb threat by email crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • Bomb threat
  • Mumbai

संबंधित बातम्या

मुंबईची दुसरी ‘लाईफलाईन’ संकटात! बेस्टमध्ये 16 हजारांहून अधिक पदे रिक्त; अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सेवेवर परिणाम
1

मुंबईची दुसरी ‘लाईफलाईन’ संकटात! बेस्टमध्ये 16 हजारांहून अधिक पदे रिक्त; अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सेवेवर परिणाम

Mumbai Crime: काशिमीरा पोलिसांची कारवाई! लग्न करून हनिमूनलाच लुटणारी ‘चोरटी नवरी’ आणि बनावट बाप अटकेत
2

Mumbai Crime: काशिमीरा पोलिसांची कारवाई! लग्न करून हनिमूनलाच लुटणारी ‘चोरटी नवरी’ आणि बनावट बाप अटकेत

मुंबईचा चेहरामोहरा बदलणार! म्हाडाच्या ११४ वसाहतींचा होणार पुनर्विकास; अंधेरी, वांद्रे आणि वरळीत उभ्या राहणार हाय-टेक टाऊनशिप
3

मुंबईचा चेहरामोहरा बदलणार! म्हाडाच्या ११४ वसाहतींचा होणार पुनर्विकास; अंधेरी, वांद्रे आणि वरळीत उभ्या राहणार हाय-टेक टाऊनशिप

Summer Special Trains: मुंबई-पुणेकरांचा प्रवास सुसाट! रेल्वेने सुरू केल्या १६८ ‘समर स्पेशल’ ट्रेन; पाहा संपूर्ण शेड्युल
4

Summer Special Trains: मुंबई-पुणेकरांचा प्रवास सुसाट! रेल्वेने सुरू केल्या १६८ ‘समर स्पेशल’ ट्रेन; पाहा संपूर्ण शेड्युल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.