Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत जन्म-मृत्यू प्रमाणपत्राची प्रक्रिया होणार सोपी; अर्जासाठी स्वतंत्र प्रणाली सुरू

मुंबई महापालिकेने जन्म-मृत्यू प्रमाणपत्राशी संबंधित कामांसाठी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. अर्ज सादर करण्यासाठी स्वतंत्र खिडकी आणि नवीन संगणकीय प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2026 | 02:59 PM
मुंबईत जन्म-मृत्यू प्रमाणपत्राची प्रक्रिया होणार सोपी; अर्जासाठी स्वतंत्र प्रणाली सुरू

मुंबईत जन्म-मृत्यू प्रमाणपत्राची प्रक्रिया होणार सोपी; अर्जासाठी स्वतंत्र प्रणाली सुरू

Follow Us
Follow Us:
  • जन्म-मृत्यू प्रमाणपत्र व दुरुस्तीचे अर्ज नागरी सुविधा केंद्रात स्वीकारले जाणार.
  • नवीन प्रणालीमुळे अर्जाची स्थिती सहज तपासता येणार.
  • जुन्या प्रमाणपत्रांचे क्यूआर कोडयुक्त प्रमाणपत्रात रूपांतर करण्याची सुविधाही उपलब्ध.
मुंबई, महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी, तसेच आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी सर्व विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध केली आहे. सर्व विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील नागरी सुविधा केंद्रांमार्फत जन्म व मृत्यूशी संबंधित विविध अर्ज स्वीकारण्यासाठी नवीन संगणकीय प्रणाली व्यवस्था सुरू केली आहे. यापूर्वी जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे, नोंदीतील दुरुस्ती, तसेच जन्म प्रमाणपत्रामध्ये बालकाचे नाव समाविष्ट करण्यासंदर्भातील अर्ज नागरिकांना संबंधित आरोग्य विभागाच्या कार्यालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष सादर करावे लागत होते.

Mumbai Handloom Exhibition 2026: राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नाबार्डचा उपक्रम; मुंबईत तीन दिवसीय हातमाग प्रदर्शनाचे आयोजन

अर्ज सादर केल्यानंतर त्याची सत्रास्थिती जाणून घेण्यासाठी नागरिकांना संबंधित कार्यालयात जावे लागत होते. तसेच अर्जाची प्रलंबित स्थिती व कामाचा भार यांचे प्रभावीपणे निरीक्षण करणे विभागासही आव्हानात्मक ठरत होते. या पार्श्वमभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विहित कालावधीत जन्म प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी या प्रणालीचा फायदा होईल, असा विश्वास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी व्यक्त केला आहे.

अर्जस्थितीची माहिती देण्यासाठी ‘एसएमएस’चा पर्याय

नव्या संगणकीय प्रणालीच्या सुविधेमुळे नागरिकाना आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेतानाच एका कालबद्ध पद्धतीने जन्म दाखल्यातील दुरूस्ती करून मिळणार आहे. या सुविधेमुळे नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी वेळोवेळी अर्जस्थिती जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. संगणकीय प्रणालीच्या पुढील टप्यात नागरिकांना अर्जस्थितीची माहिती देण्यासाठी ‘एसएमएस’ बा पर्याय उपलब्ध करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

दादर कबुतरखान्याचा कायापालट करण्याची तयारी! ताडपत्रीच्या जागी पारदर्शक ॲक्रेलिक शीट लावणार; हिरवळ विकसित करण्यावर भर

क्यूआर कोड प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र खिडकी

शैक्षणिक बाबी, परदेश दौऱ्यांसाठी तसेच विविध कारणात्सव जन्म दाखल्यांमध्ये दुरूस्ती करण्यासाठी नागरिकांमार्फत मोठ्या प्रमाणात अर्ज संबंधित विभाग कायर्यालयात येतात. यासाठी स्वतंत्र खिड़की उपलब्ध केली आहे. जुने जन्म मृत्यू प्रमाणपत्र नवीन क्यू आर कोडयुक्त प्रमाणपत्रामध्ये रूपांतर करणे शक्य होणार आहे. तर २०१६ पूर्वीच्या जन्म व मृत्यू नोंदी २०१६ पूर्वी नोंदविण्यात आलेल्या जन्म व मृत्यूच्या नोंदींसाठी नागरिकांना केंद्र सरकारच्या पोर्टलद्वारे नवीन स्वरूपातील जन्म/मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai municipal corporation new system for birth death certificates independent window qr code certificate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Mumbai News
  • muncipal corporation
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: श्रीवर्धनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल; गावागावांत राजकीय हालचालींना वेग
1

Raigad News: श्रीवर्धनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल; गावागावांत राजकीय हालचालींना वेग

Chandrapur News: चंद्रपुरात वाघाची दहशत! महिनाभरात 3 गुराख्यांचा बळी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2

Chandrapur News: चंद्रपुरात वाघाची दहशत! महिनाभरात 3 गुराख्यांचा बळी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

भारतात पहिल्यांदाच नोंद! आसामच्या दिब्रू-सैखोवा जंगलात सापडली गांधीलमाशीची दुर्मिळ प्रजाती
3

भारतात पहिल्यांदाच नोंद! आसामच्या दिब्रू-सैखोवा जंगलात सापडली गांधीलमाशीची दुर्मिळ प्रजाती

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ
4

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.