Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानात DYFI आणि SFI चे आंदोलन; ‘वोट चोरी’चा आरोप

Mumbai News : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी DYFI आणि SFI च्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केलं. यावेळी ‘वोट चोरी’चा आरोप करत केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. ‘ज्ञानू तू तो गयो’ या बॅनरने आंदोलनाचं लक्ष वेधलं.

  • By विवेक
Updated On: Oct 15, 2026 | 08:14 PM
SFI Protest Mumbai

SFI Protest Mumbai

Follow Us
Follow Us:
  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत आंदोलन
  • ‘वोट चोरी’चा आरोप करत DYFI-SFI रस्त्यावर
  • ‘वोट चोरी’च्या आरोपाने आझाद मैदान गाजलं 
 

मुंबई | प्रतिनिधी : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि केंद्र सरकारला मदत केल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली. (Mumbai News)

‘वोट चोरी’चा आरोप; केंद्र सरकारवरही निशाणा

या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर ‘वोट चोरी’ केल्याचा आरोप केला. तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला मदत केल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न उपस्थित करत, लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

Neha Bora PC Conference: तुम्ही आमची चळवळ बंद पाडू शकणार नाही…; नेहा बोराने ठणकावून सांगितलं

‘ज्ञानू तू तो गयो’च्या बॅनरने वेधले लक्ष

आझाद मैदानातील या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांच्या हातात ‘ज्ञानू तू तो गयो’ असा मजकूर असलेले बॅनर पाहायला मिळाले. या घोषवाक्याच्या माध्यमातून आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आपला रोष व्यक्त केला. आंदोलनस्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे तसेच तिरंगी झेंडेही कार्यकर्त्यांच्या हातात होते. लोकशाही, संविधान आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली.

निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर

लोकशाही व्यवस्थेत निवडणूक आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत कोणतेही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यांची निष्पक्ष चौकशी आणि पारदर्शक स्पष्टीकरण मिळणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. मुख्य निवडणूक आयुक्तांवरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत DYFI आणि SFI च्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानातून आपला निषेध नोंदवला.

CJP Press Conference: ज्ञानेश कुमार मोदींना निवडणूक जिंकवून देतायेत का?; अभिजीत दीपकेंचा संतप्त सवाल

Web Title: Mumbai news gyanesh kumar resignation dyfi sfi protest azad maidan vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • Gyanesh Kumar
  • Mumbai News

संबंधित बातम्या

४५ मिनिटांचा प्रवास आता २० मिनिटांत! जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार
1

४५ मिनिटांचा प्रवास आता २० मिनिटांत! जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार

Mumbai News: मलजल प्रक्रिया केंद्राचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा! काम न झाल्यास दंडात्मक कारवाई; महापालिकेने दिला इशारा
2

Mumbai News: मलजल प्रक्रिया केंद्राचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा! काम न झाल्यास दंडात्मक कारवाई; महापालिकेने दिला इशारा

आता प्रवास एकदम आरामदायी होणार! बोरघाटात Vande Bharat Sleeper ची बाजी; वेग चाचणी यशस्वी
3

आता प्रवास एकदम आरामदायी होणार! बोरघाटात Vande Bharat Sleeper ची बाजी; वेग चाचणी यशस्वी

MNS Campaign Shivaji : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मनसेची शिवाजी पार्कावर ‘सेल्फी विथ ज्ञानू’ मोहीम सुरू
4

MNS Campaign Shivaji : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मनसेची शिवाजी पार्कावर ‘सेल्फी विथ ज्ञानू’ मोहीम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.