Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MNS Campaign Shivaji : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मनसेची शिवाजी पार्कावर ‘सेल्फी विथ ज्ञानू’ मोहीम सुरू

MNS Campaign Shivaji : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे ‘सेल्फी विथ ज्ञानू’ ही अनोखी मोहीम सुरू केली आहे. मतदार याद्यांमधील कथित गोंधळ आणि मतदारांची नावे वगळल्याच्या आरोपांवरून मनसेने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 14, 2026 | 03:33 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मनसेनेची मागणी 
  • स्वाक्षरी मोहीमत मोठा प्रतिसाद  
  • जेव्हा लोक सोशल मिडियावर व्यक्त होतील, तेव्हा बघा 
MNS Campaign Shivaji : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी मनसेतर्फे शिवाजी पार्क येथे  “सेल्फी विथ ज्ञानु ”   हा मनसेचा मुंबईत अनोखा उपक्रम राबवला आहे. स्वाक्षरी मोहिमे नंतर मनसेने आता ‘सेल्फी विथ ज्ञानु’ हा उपक्रम राबवला जात आहे.

‘सेल्फी विथ ज्ञानू’ (Selfie with Gyanu) ही अनोखी मोहीम सुरू केली आहे. मतदार याद्यांमधील कथित गोंधळ आणि मतदारांची नावे वगळ्याच्या आरोपांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेने आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर शिवाजी पार्क येथिल निवासस्थानी ‘शिवतीर्थ’ बाहेर या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहेत. मनसे नेते अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी नोंदवला, ज्ञानेश कुमार यांच्या प्रतीकात्मक कटआऊट लावून सोबत सेल्फी काढून या उपक्रमात सहभागी झाले.

बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मनसेनेची मागणी

मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी थेट बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी आता मनसेने केली आहे. जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही, तोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्तांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी या उपरोधिक आंदोलनाद्वारे केली जात आहे.

कचऱ्यापासून CBG निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश

स्वाक्षरी मोहीमत मोठा प्रतिसाद

मनसेकडून संपूर्ण महाराष्ट्रात, मुंबईतील शिवाजी पार्क, नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवड येथे ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आली ज्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या गोळा केलेल्या सर्व स्वाक्षऱ्या निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जाणार आहेत. आता ‘सेल्फी विथ ज्ञानू’ या मोहिमेचा काय परिणाम होतोय , हे पाहणं म्हत्वाचं आहे.

जेव्हा लोक सोशल मिडियावर व्यक्त होतील, तेव्हा बघा

सेल्फी विथ ज्ञानु’; मनसेचा मुंबईत अनोखा उपक्रम राबवला जात आहे, या उपक्रमातून लोक आपला फोटो काढतील आणि सोशल मिडियीवर ठेवतील आणि व्यक्त होतील. जेव्हा लोक सोशल मिडियावर व्यक्त होतील, तेव्हा बघा ? काय होते.

निवडणुक आयोगा विरोधात आम्ही याचिका दाखल करणार आहोत, आमची वकीलांबरोबर चर्चा झाली आहे, ज्याचं नाव तुम्ही मुळात एसआय ड्राफ्ट मधून वगळा आहे, ज्या मतदारांना फॅार्म नंबर 06 भरायला सांगत आहेत, तो फॅार्म नंबर 06 हा नविन मतदारांसाठी आहे. यासाठी आम्ही निवडणुक आयोगा विरोधात कोर्टात याचिका दाखल करणार आहोत. असे मत मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केले.

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा 

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

Web Title: Mns selfie with gyanu campaign shivaji park ballot paper elections sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • amit thackeray
  • Gyanesh Kumar
  • MNS
  • MNS Raj Thackeray
  • sandip deshpande

संबंधित बातम्या

CJP Leaders Breach Jantar Mantar: आशुतोष रांका-सौरव दास यांचा गनिमी कावा; दिल्ली पोलिसांची तटबंदी भेदून थेट जंतरमंतरवर घोषणाबाजी
1

CJP Leaders Breach Jantar Mantar: आशुतोष रांका-सौरव दास यांचा गनिमी कावा; दिल्ली पोलिसांची तटबंदी भेदून थेट जंतरमंतरवर घोषणाबाजी

India Alliance : ज्ञानेश कुमार ‘गो बॅक’; इंडिया आघाडीचा सुप्रिम कोर्टावर धडक मोर्चा, राहुल-खरगेंसमवेत अनेक नेत्यांचा समावेश
2

India Alliance : ज्ञानेश कुमार ‘गो बॅक’; इंडिया आघाडीचा सुप्रिम कोर्टावर धडक मोर्चा, राहुल-खरगेंसमवेत अनेक नेत्यांचा समावेश

India Allience : सरकारची घाबरगुंडी उडालीयं, जंतर-मंतरची जागा बदलण्यावरून इंडिया आघाडीचा केंद्राला टोला
3

India Allience : सरकारची घाबरगुंडी उडालीयं, जंतर-मंतरची जागा बदलण्यावरून इंडिया आघाडीचा केंद्राला टोला

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?
4

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.