Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Municipal Elections 2026: लोकशाहीचा उत्सव की वादाला आमंत्रण? कुठे राडा तर मतदारांचा मोठा खोळांबा… संतापच संताप

BMC Election 2026: निवडणुकीचा उत्साह सुरु असतानाच अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावातील प्रभाग क्रमांक 5 अ मध्ये कथित बोगस वोट्समुळे मोठा गोंधळ झाला होता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 15, 2026 | 02:51 PM
Municipal Elections 2026: लोकशाहीचा उत्सव की वादाला आमंत्रण? कुठे राडा तर मतदारांचा मोठा खोळांबा… संतापच संताप

Municipal Elections 2026: लोकशाहीचा उत्सव की वादाला आमंत्रण? कुठे राडा तर मतदारांचा मोठा खोळांबा… संतापच संताप

Follow Us
Close
Follow Us:
  • बोगस वोट्समुळे जळगावात मोठा गोंधळ
  • अकोल्यातील एका मतदान केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद
  • सकाळपासून अनेकवेळा ईव्हीएम मशीन बंद
मतदानाची प्रक्रिया संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. महाराष्ट्रातील सर्वच मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मतदान करण्यासाठी नागरिक प्रचंड उत्साहित आहेत. मात्र या लोकशाहीच्या उत्साहात अनेक अशा घटना देखील घडत आहेत, ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे आणि तणावाचे निर्माण होत आहे. कुठे ईव्हीएम मशीन बंद पडत आहे तर कुठे मतदारांमध्ये वाद होत आहे.

BMC Election 2026: मतदारांच्या बोटावरील शाईने राजकारण तापले! विरोधकांचे आरोप तर सत्ताधाऱ्यांकडून टोलेबाजी सुरु

पियुष पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केली तक्रार

जळगावातील प्रभाग क्रमांक 5 अ मध्ये कथित बोगस वोट्समुळे मोठा गोंधळ झाला होता. याप्रकरणी अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील यांनी काही गंभीर आरेप केले आहेत. जळगावातीव प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख, माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यात थेट लढत सुरू आहे. सकाळपाससून संशयास्पद मतदार आल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार ॲड. पियुष पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर 40 ते 50 मतदारांकडून ओळखपत्र आणि आवश्यक पुराव्यांची मागणी करण्यात आली होती. मात्र पुरावे नसल्याने संबंधित नागरिकांना मतदान करता आले नाही. या प्रकरणाची दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी पियुष पाटील यांनी केली आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

नालासोऱ्यात मिळाली पैशांची बॅग

नालासोपारा पूर्वेतील पेल्हार फाटा येथे एका स्कूटीच्या डिक्कीमध्ये 10,000 रुपये आणि 15,000 रुपयांचे पाकीट मिळाली. यामध्ये एकूण 10 लाख 9 हजार रुपये कॅश होती. या घटनेने सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिस स्थानकात स्कूटरच्या मालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अकोल्यात मतदान केंद्रावर हाणामारी

अकोल्यातील एका मतदान केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाल्याची घटना घडली. काही वेळातच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. अकोला महापालिकेतील प्रभाग 17 मधील महापालिकेच्या उर्दू कन्या शाळेच्या मतदान केंद्रावर हा संपूर्ण घडला. या मतदान केंद्रावर सकाळपासूनच लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याच दरम्यान केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद झााल आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

BMC Election 2026: “शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा…”, पाडू यंत्राचे गूढ आणि दुबार मतदारांवरून राज ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका

ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड

मुंबई, पुणे, संभाजी नगर, ठाणे, इत्यादी अनेक ठिकाणी सकाळपासून अनेकवेळा ईव्हीएम मशीन बंद पडले. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला. ईव्हीएम मशीन बराच वेळ सुरु न झाल्याने बरेच मतदार पुन्हा घरी गेले.

Web Title: Municipal elections 2026 festival of democracy or an invitation to controversy chaos in some areas voters frustrated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

BMC Swikrut Nagarsevak: ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर? इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा
1

BMC Swikrut Nagarsevak: ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर? इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.