Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Winter Session 2026: हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; मंत्री नसल्याने विधान परिषदेचे ‘सूप’ वाजले, विरोधकांचा सरकारवर निशाणा

महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून नागपुरात होणार असल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, मंत्री उपस्थित नसल्यामुळे विधान परिषदेचे तब्बल ३५ मिनिटांचे कामकाज ठप्प राहिल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली. या घटनेमुळे सभागृहाच्या कामकाजातील शिस्त आणि मंत्री उपस्थितीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 10, 2026 | 06:05 PM
हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; मंत्री नसल्याने विधान परिषदेचे 'सूप' वाजले, विरोधकांचा सरकारवर निशाणा

हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; मंत्री नसल्याने विधान परिषदेचे 'सूप' वाजले, विरोधकांचा सरकारवर निशाणा

Follow Us
Follow Us:
  • हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर
  • मंत्री नसल्याने विधान परिषदेचे ‘सूप’ वाजले
  • विरोधकांचा सरकारवर निशाणा
Winter Session 2026 News Marathi : महाराष्ट्र विधानमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाची सुरुवात ७ डिसेंबर २०२६ पासून नागपुरात होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर या अधिवेशनात चर्चा होणार असून सरकारकडून अनेक महत्त्वाची विधेयके आणि धोरणात्मक निर्णय मांडले जाण्याची शक्यता आहे.

मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या घोषणेबरोबरच विधान परिषदेच्या कामकाजात घडलेल्या एका प्रकारामुळे सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. संबंधित मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विधान परिषदेचे तब्बल ३५ मिनिटांचे कामकाज ठप्प राहिले. त्यामुळे नियोजित कामकाज पुढे ढकलावे लागले आणि सभागृहाचा मौल्यवान वेळ वाया गेला.

Mumbai BEST Bus Accident : मुंबईत पुन्हा भीषण अपघात! बेस्ट बसचे ब्रेक फेल? अंधेरीत १४ गाड्यांची एकमेकांना धडक, प्रवाशांमध्ये घबराट

या प्रकारावर विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या सभागृहात मंत्रीच अनुपस्थित राहणे ही गंभीर बाब असल्याची टीका विरोधकांनी केली. सभागृहाच्या कामकाजाबाबत सरकार गंभीर नसल्याचाही आरोप करण्यात आला.

दरम्यान, नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील कायदा-सुव्यवस्था, शेती, पावसामुळे झालेले नुकसान, पायाभूत सुविधा, रोजगार, आरोग्य, शिक्षण तसेच विविध विभागांशी संबंधित मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानमंडळाचे कामकाज सुरळीत आणि प्रभावीपणे पार पडावे, यासाठी सर्व संबंधित मंत्र्यांनी वेळेवर सभागृहात उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. मंत्री अनुपस्थित राहिल्याने ३५ मिनिटांचा वेळ वाया गेल्याची घटना ही सरकारच्या समन्वय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरल्याची चर्चा सुरू आहे.

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात मोठी उलथापालथ; १६४ फेरबदलांचा प्रस्ताव, नागरिकांकडून हरकती-सूचना मागविणार

Web Title: Nagpur winter session 2026 legislative council ministers absence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nagpur

संबंधित बातम्या

Thane Building Collapse : ठाण्यात पावसाचा कहर! मद्रास चाळीची गॅलरी कोसळली; १० वर्षीय मुलाचा मृत्यू, महिला व बालक जखमी
1

Thane Building Collapse : ठाण्यात पावसाचा कहर! मद्रास चाळीची गॅलरी कोसळली; १० वर्षीय मुलाचा मृत्यू, महिला व बालक जखमी

Satara News : वाईच्या पश्चिम भागातील उत्खनन प्रकरण तापले; दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
2

Satara News : वाईच्या पश्चिम भागातील उत्खनन प्रकरण तापले; दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता
3

Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात मोठी उलथापालथ; १६४ फेरबदलांचा प्रस्ताव, नागरिकांकडून हरकती-सूचना मागविणार
4

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात मोठी उलथापालथ; १६४ फेरबदलांचा प्रस्ताव, नागरिकांकडून हरकती-सूचना मागविणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.