Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रवास १० मिनिटांत, कसं ते जाणून घ्या…

मुंबईतील महत्त्वाचा प्रकल्प असणारा ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला अखेर आज सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 03, 2025 | 03:17 PM
ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रवास १० मिनिटांत

ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रवास १० मिनिटांत

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रवास १० मिनिटांत
  • टीबीएम लॉन्चिंगचा महत्वाचा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
  • प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात झाली
मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पातील टीबीएम लॉन्चिंगचा महत्वाचा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३ डिसेंबर रोजी होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. गेट नंबर ३ प्रवेश, प्रिन्सेस डॉक, वॉटर फ्रंट एरिया, माझगाव येथे आज(3 डिसेंबर) बुधवारी सकाळी प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील बाढती वाहतुक मागणी आणि वाहतुकीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या मुंबई शहरातील भूमिगत रस्त्याचे बांधकाम हाती घेतले आहे.

मुंबईची हवा प्रदूषित! AQI 104 वाढीमागे कोण? तज्ज्ञांनी उघड केला मोठा खुलासा !

चेंबूर सीएसएमटी प्रवास जलद

एमएमआरडीएकडून चैबूर-सीएसएमटी दरम्यानवा प्रवास अतिजलद करण्यासाठी बांधण्यात आलेला १६८ किमी लांबीचा पूर्व मुक्त मार्ग २०१३ मध्ये वाहतुकीसाठी खुला केला. या पूर्व मुक्त मार्गामुळे चेदूर सीएसएमटी अंतर २० ते २५ मिनिटांत पार करता येणार आहे.
मात्र, चेंबूरहून सीएसएमटीपर्यंत अतिवेगाने आल्यानंतर मरीन ड्राईव्क, चर्चगेटकडे जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोडीत अडकणे लागते, वाहतूक कोंडी दूर करून चेंबूर – मरीन ड्राईव्ह असा थेट प्रवास अतिवेगवान करण्यासाठी एमएमआरडीएने ऑरिज गेट मरीन ड्राईव्ह दरम्यान दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे.

९.९६ किमी लांबीच्या या दुहेरी बोगद्यासाठी ८०५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा बोगदा मुंबई सागरी किनारा मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे दुहेरी बोगद्यावरून येणाऱ्या वाहनांना पुढे पश्चिम उपनगरांकडे जाणेही सोपे होईल, या बोगद्याच्या कामाला एमएमआरडीएकडून सुरुवात करण्यात आली आहे. दोन टीबीएम यंत्राद्वारे भुयारीकरण करण्यात येणार आहे.

प्रवासाचा वेळ, प्रदूषण आणि इंधनात आराम

हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर, प्रकल्प ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह पर्यंतचा प्रवास वेळ १५ ते २० मिनिटांनी कमी करेल, यामुळे केवळ इंधनाची बचत होणार नाही तर शहरातील वायू आणि ध्वनी प्रदूषण देखील कमी होईल. सध्या, हा मार्ग जड वाहतुकीमुळे सर्वांत जास्त वेळ घेणाऱ्या मागांपैकी एक आहे. भूमिगत मार्ग असल्याने, जमीन संपादनाची कमीत कमी आवश्यकता आहे. यामुळे शहरी बांधणी जपताना विकासाचे काम जलद गतीने पुढे जाऊ शकेल.

बोगद्याची रचना आणि सुरक्षा व्यवस्था

या प्रकल्पात दोन समांतर बोगदे बांधले जातील. प्रत्येक बोगद्यात ३.२० मीटरचे दोन वाहतूक मार्ग आणि २.५० मीटरचा एक आपत्कालीन मार्ग असेल, आपत्कालीन परिस्थितीत जलद रिकामेषणा सुलभ करण्यासाठी दोन्ही बोगद्यांमध्ये दर ३०० मीटर अंतरावर क्रॉस-पैराज बांधले जातील. बोगद्याची सरासरी खोली १२ ते ५२ मीटर दरम्यान असेल. बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. प्रकल्प सुरक्षित आणि भविष्यासाठी तयार करण्यासाठी बुद्धिमान वाहतूक व्यवस्था, अग्निरोधक प्रणाली, उच्च-तीव्रतेची प्रकवायोजना आणि अत्याधुनिक वायुवीजन यंत्रणा यासारख्या वैशिष्ट्यांचा वापर केला जात आहे.

प्रकल्पाचे मुख्य फायदे

  • मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई या भुयारी मार्गाद्वारे जोडली जाईल
  • प्रवासाचा वेळ १५-२० मिनिटांनी कमी होईल.
  • इंधनाची बचत होईल.
  • तसेच ध्वनी आणि वायु प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

Metro Line-10 : मीरा-भाईंदरकरांची गर्दीतून होणार सुटका, मेट्रो लाईन 10 प्रकल्पाला गती

Web Title: Orange gate marine drive twin tunnel tbm launch devendra fadnavis news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • MMRDA
  • Mumbai

संबंधित बातम्या

Raut-Fadnavis Meet : देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांची खास भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
1

Raut-Fadnavis Meet : देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांची खास भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Devendra Fadnavis meets Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट; 15 मिनिटे चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण
2

Devendra Fadnavis meets Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट; 15 मिनिटे चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण

Election Commission : राजकीय पक्षांपेक्षा कायदा महत्त्वाचा; टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!
3

Election Commission : राजकीय पक्षांपेक्षा कायदा महत्त्वाचा; टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!

Mumbai Crime: दारूच्या नशेत १४ वर्षीय मुलीवर आणि पत्नीवर ब्लेडने केले वार; कारण काय?
4

Mumbai Crime: दारूच्या नशेत १४ वर्षीय मुलीवर आणि पत्नीवर ब्लेडने केले वार; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.