Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

CJP Protest : CJP च्या समर्थनार्थ पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याचे वृत्त आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरातील आंदोलनादरम्यान अभिनेता इम्रान खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 10, 2026 | 07:28 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातही कॅाक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आंदोलन  
  • असा लोकांपासून काय धोका, जे हे सरकार घाबरत आहेत  
  • तुषार गाँधींना सुध्दा पोलिसांनी अटक केले  
CJP Protest : मुंबईत आँगस्ट क्रांती मैदान येथे कॅाक्रोच जनता पार्टीचे CJP चे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन निवडणुक अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्याच्या मागणीसाठी सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बॅालीवूड अभिनेता इम्रान खान आंदोलनात सहभागी होता. याच बरोबर आंदोलनात 400 हून अधिक आंदोलक देखील उपस्थित होते. दिल्लीमध्ये आंदोलानाला एक वेगळे वळण आल्या मुळे आता ठिकठिकाणी आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

दिल्ली येथे जंतर मंतरसमोर सुध्दा निवडणुक अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्यासाठी आंदोलन सुरू असून मुंबई- पुण्यात सुध्दा आंदोलनाचे पडसाद पाहण्यास मिळत आहेत. आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि सिनेअभिनेते पाठींबा देताना दिसत आहेत.

पुण्यातही कॅाक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आंदोलन

कॅाक्रोच जनता पार्टीचे (CJP) चे आंदोलन मुंबई येथील आँगस्ट क्रांती मैदानाजवळ सुरू असून पुण्यातही कॅाक्रोच जनता पार्टीचे (CJP ) च्या समर्थनार्थ आंदोलन करताना पाहायला मिळाले.  पुण्याच्या लष्कर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करताना विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहण्यास मिळाली. या आंदोलनात हजारो विद्यार्थी सहभागी होते.

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा 

असा लोकांपासून काय धोका, जे हे सरकार घाबरत आहेत

आज मुंबई मधील आँगस्ट क्रांती मैदान येथे कॅाक्रोच जनता पार्टीचे CJP चे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात बॅालीवूड अभिनेता इम्रान खान सहभागी झाला होता. माध्यमांशी बोलताना पोलिसांनी अभिनेता इम्रान खान याला ताब्यात घेतले.

आपल्या देशात इतक्या तैनात का आहेत? सरकार आंदोलनाला येणाऱ्या लोकांचे येणं जाण बंद करत आहेत, असा लोकांपासून काय धोका आहे. जे हे सरकार घाबरत आहेत. अशी स्पष्ट प्रतिक्रिया अभिनेता इम्रान खान याने दिली.

तुषार गांधींना सुध्दा पोलिसांनी अटक केले

महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी यांना सुध्दा पोलिसांनी अटक केली असून शिवसेनेच्या उबाठा गटाने आणि मनसेने पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या मांडला आहे. जो पर्यंत तुषार गांधींना सोडत नाही; तो पर्यंत पोलीस स्थानकाजवळ बसून राहणार असे सांगण्यात येत आहेत. जर तुषार गांधी यांना सोडल नाही तर पुन्हा गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा 

Web Title: Pune cjp protest imran khan tushar gandhi detained sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Imran khan
  • MNS
  • Mumbai Police Commissioner
  • Pune Police
  • Shivsena UBT
  • Tushar Gandhi

संबंधित बातम्या

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती
1

SIR आंदोलनाचा देशभर भडका! मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय घमासान, आता काँग्रेसने आखली देशव्यापी रणनीती

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन
2

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन

Mamta Banerjee : ‘आम्हाला किडनॅप केलं’ ममता बॅनर्जींचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, पोलीस ठाण्यातच केलं आंदोलन सुरु
3

Mamta Banerjee : ‘आम्हाला किडनॅप केलं’ ममता बॅनर्जींचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, पोलीस ठाण्यातच केलं आंदोलन सुरु

CJP Protest : दिल्लीत धरपकड सुरूच; केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी, दिपके सगळ्यांनाच उचललं, 1,700 हुन जास्त आंदोलक ताब्यात
4

CJP Protest : दिल्लीत धरपकड सुरूच; केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी, दिपके सगळ्यांनाच उचललं, 1,700 हुन जास्त आंदोलक ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.