Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local : मोठी बातमी! धावत्या लोकलमधून 8 ते 12 प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले; 6 जणांचा मृत्यू, दोन गंभीर

प्रवासी नेमके कसे पडले याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. रेल्वे प्रशासनाने अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू केली असून, या घटनेमुळे प्रवासी वर्गात चिंता निर्माण झाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 09, 2025 | 11:21 AM
धावत्या लोकलमधून 8 ते 12 प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले; 6 जणांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी (फोटो सौजन्य-X)

धावत्या लोकलमधून 8 ते 12 प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले; 6 जणांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Local News Marathi:  दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून गाडीतून 8 ते 12 प्रवासी पडल्याची माहिती समोर आली आहे. फास्ट लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी खाली पडल्याची माहिती असून यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच इतर जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती मिळत आहे.  ही घटना आज (9 जून) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

जखमी प्रवाशांना तातडीने कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेत प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे अनेक प्रवासी दारातच उभे होते. त्यातच दिवा ते कोपर या स्थानकादरम्यान काही प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडले. जखमी आणि मृत प्रवशांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे, तसेच, हे प्रवासी ३० -३५ वयोगटातील असल्याची माहिती आहे.

IND vs ENG : इंग्लंड लायन्सला भारताने 327 धावांवर रोखलं! खलील अहमदने केली कमाल

या अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडीओत लोकलमधून काही प्रवासी खाली पडलेले दिसत आहेत. अपघातानंतर जखमी प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर नेण्यात आले. या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांतील हा सर्वात मोठा अपघात असल्याचेही बोलले आहे. पण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मुंब्रा स्थानकाजवळ पाच प्रवासी रेल्वेतून खाली पडल्याची घटना घडली आहे. कसाऱ्याकडे जाणाऱ्या एका रेल्वेच्या गार्डने याबाबत माहिती दिली. हे प्रवासी नेमकी कोणत्या गाडीतून खाली पडले, याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. या घटनेची चौकशी सुरू असून, रेल्वे प्रशासन पुढील तपास करत आहे.

सकाळी उठल्यानंतर पोट होईल क्षणार्धात स्वच्छ! रात्री झोपण्याआधी करा ‘या’ गोड पदार्थाचे सेवन, सांधेदुखी होईल

दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान पडलेल्या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पण हे प्रवासी खाली कसे पडले, हे अद्याप समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनेची चौकशी सुरू असून, प्रवासी नेमके कशा कारणामुळे खाली पडले याचा तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Pushpak express railway accident 10 passengers fell off pushpak express 5 died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 10:14 AM

Topics:  

  • Mumbai News
  • Mumbai Railway
  • Railway Accident News

संबंधित बातम्या

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
1

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
2

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप
3

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप

‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या’; रयत क्रांती संघटनेची मागणी
4

‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या’; रयत क्रांती संघटनेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.