Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत ‘सी-साईड योग उत्सव’; २ हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग

International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईतील प्रियदर्शिनी पार्क येथे आयोजित ‘सी-साईड योग उत्सवा’त २ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले. योगासोबत पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देण्यात आला.

  • By विवेक
Updated On: Jun 21, 2026 | 06:01 PM
International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत ‘सी-साईड योग उत्सव’; २ हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग

International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत ‘सी-साईड योग उत्सव’; २ हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग

Follow Us
Follow Us:
  • निरोगी मन, निरोगी शरीरासाठी मुंबईत हजारो लोकांनी केला योग
  • सी-साइड योग उत्सवाच्या निमित्ताने आरोग्य आणि पर्यावरणाची सांगड
  • समाजातील विविध घटकांतील 2 हजाराहून अधिक योगप्रेमींचा सहभाग
 

International Yoga Day :  बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्ताने प्रियदर्शिनी पार्क आणि रसिकभाई मेसवानी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सी साईड योग उत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील प्रियदर्शनी पार्क येथे संपन्न झालेल्या या योग उत्सवामध्ये समाजातील विविध घटकांतील 2 हजाराहून अधिक योगप्रेमींनी सहभाग घेतला. ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ ही संकल्पना केवळ माणसांच्या आरोग्यापूरता मर्यादित नसून पृथ्वीचे आरोग्य जपणे ही देखील आपली जबाबदारी असल्याची जाणीव यंदाच्या संकल्पनेमधून करुन दिली जात आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. श्री. रामदास आठवले, खासदार मा. श्री. मिलिंद देवरा, आमदार मा. मनीषा कायंदे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत योग साधनेमध्ये सक्रिय सहभाग घेतला. प्रसिद्ध योग प्रशिक्षक आणि निसर्गोपचार तज्ज्ञ रवि दीक्षित यांनी या योग साधनेचे नेतृत्व केले.

स्वस्थ महासागर, स्वस्थ मन आणि स्वस्थ शरीर हे एकमेकांशी जोडलेले – सुशिबेन शाह

शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशिबेन शाह म्हणाल्या की, योग हा केवळ आपल्या अंतर्मनातच स्थिरता निर्माण करत नाही तर आपल्या आजूबाजूलच्या जगात ही कशाप्रकारे आपण संतुलन राखू शकतो, याचं प्रशिक्षण आपल्याला देत असतो. वृद्धत्वाकडे झुकताना निरोगी आयुष्य लाभणे ही आपल्या वैयक्तिक गरजेसह पृथ्वीचीही गरज आहे. आज सुपर निनोचा प्रभाव देशाच्या विविध भागात आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे आपण योगाच्या साहय्याने आपल्या शरीराच्या आणि मनाच्या आरोग्याची काळजी घेत आहोत. त्याचप्रमाणे, आपल्या धरती मातेची, पृथ्वीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कारण, स्वस्थ महासागर, स्वस्थ मन आणि स्वस्थ शरीर हे घटक एकमेकांशी जोडलेले आहेत.

‘देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘योग गुरु’!; वरळीत रंगला ‘दिव्याज फाउंडेशन’चा भव्य योगोत्सव

यावेळी उपस्थित नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संकल्प जाहीर केला. पर्यावरण पूरक जीवनशैलीचा स्विकारणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना पर्यावरण संरक्षणाचं महत्त्व पट‍वून देण्याचा संकल्प केला.

योग उत्सवात 360 पेक्षा जास्त NCC कॅडेट्स

या भव्य योग उत्सवात 360 पेक्षा जास्त NCC कॅडेट्स, 50 कोस्ट गार्ड्स, 50 दिव्यांग बांधव, 100 ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींनी उत्साहाने सहभाग घेतला होता. त्यामुळे हा उत्सव खऱ्या अर्थाने समाजातील विविध घटकांना एकत्र आणून एकोपा निर्माण करणारा उत्सव ठरला. सक्षम भविष्याची सुरूवात ही स्वस्थ जीवनशैली, स्वच्छ पर्यावरणाच्या मार्गानेच होऊ शकते. यासाठी संपूर्ण समाज एकत्र येण्यासाठी उत्सुक असल्याचे या योग उत्सवातून दिसून आले.

नोकरीची कसरत आणि योगाची जिद्द! सॉफ्टवेअर इंजिनिअर सीमा पवार यांचे जागतिक व्यासपीठावर दैदिप्यमान यश

Web Title: Seaside yoga utsav mumbai international yoga day 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • international yoga day
  • Mumbai News
  • yoga

संबंधित बातम्या

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
1

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ
2

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा
3

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
4

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.