उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण म्हणजे अस्वस्थ मन आणि सतत शारीरिक आणि मानसिक ताणतणावात राहणे. श्री श्री रविशंकर यांनी सांगितलेले योगासन आणि प्राणायाम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.
सकाळी उठल्यानंतर नियमित योगासने केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला योगासने करण्याआधी अंघोळ करावी किंवा नंतर? जाणून घ्या सविस्तर माहिती.
शारीरिक सुदृढता आणि मानसिक शांतता यासाठी योगधारणा महत्त्वपूर्ण ठरते. भारतातील प्राचीन अभ्यासांपैकी एक असलेला योगाभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारला गेला आहे. याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन…
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वारकऱ्यांसह योग केला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील आणि राजेश पांडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी योग साधना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही साधना जगाच्या सर्व देशांपर्यंत पोहचावी म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.
शरीरात वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित योगासने करावीत. योगासने केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यासोबतच कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घ्या सविस्तर.
PM Modi Celebrate yoga day 2025 : आज 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विषाखापट्टनम येथे योग दिन साजरा केला.
Yoga Day vs The Longest Day : 21 जून हा दिवस खगोलशास्त्र, हवामानशास्त्र आणि संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. उत्तर गोलार्धात याच दिवशी ‘उन्हाळी संक्रांती’ (Summer Solstice) होते.
दरवर्षी २१ जून रोजी साजरा होणारा योग दिन आपल्याला निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनशैलीसाठी प्रेरणा देतो. या खास प्रसंगी, काही प्रेरणादायी वाक्ये वाचा आणि योगाबद्दल जागरूकता आणि उत्साह…
मराठी वाहिनी 'सन मराठी'वरील 'तुझी माझी जमली जोडी' ही मालिका चर्चेत आहे. तसेच या मालिकेमधील अभिनेत्री अस्मिता देशमुखने तिच्या फिटनेस बद्दल खास अनुभव शेअर केले आहे. २१ जून रोजी योग…
दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार, योगाचा संबंध भगवान शिवाशी जोडला गेलेला आहे. तसेच योगाचा इतिहास देखील सिंधू-सरस्वती संस्कृतीशी जोडलेला आहे.
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात येतो आणि सध्या बैठे काम इतके वाढले आहे की आता डेस्क योगा करण्याची गरज आहे. तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे योगा प्रकार सांगितले आहेत,…