Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदित्य ठाकरेंसाठी शिंदे-भाजपचा मेगा प्लॅन; शिंदे कुटुंबाला मिळणार उमेदवारी?

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळीत शिंदे गट आणि भाजपकडून मोठी फिल्डींग लावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.  

  • By anuradha sagar
Updated On: Oct 22, 2024 | 01:01 PM
आदित्य ठाकरेंसाठी शिंदे-भाजपचा मेगा प्लॅन; शिंदे कुटुंबाला मिळणार उमेदवारी?
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे.  महायुती आणि महाविकास आघाडीत यावेळी अटीतटीची लढाई होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही बाजूंनी ही लढाई प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. भाजपने आपल्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील मतभेद दूर होऊन आज दुपारी किंवा रात्री पर्यंत त्यांच्या उमेदवारांचीही यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहेत. अशातच राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळीत शिंदे गट आणि भाजपकडून मोठी फिल्डींग लावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.  त्यानुसार, वरळी विधानसभा मतदारसंघात आगित्या ठाकरे यांच्या तोडीचा उमेदवार देण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने रणनीनी आखण्यास सुरूवात केली आहे. वरळी विधासभा मतदारसंघ हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून त्यांचा पराभव करू शकेल, अशा उमेदवाराची चाचपणी दोन्ही पक्षांकडू सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या महितीनुसार, वरळीतून भाजपच्या शायना एन.सी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: नारायण राणे यांच्यानंतर आता ‘या’ नेत्याची खासदारकी धोक्यात?; निवडणूक आयोगाकडे याचिकेद्वारे आव्हान

याशिवाय, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार मिलिंद देवरा  यांच्याही उमेदवारीची चर्चा सुरू आहे.त्यामुळे वरळीतून महायुतीकडून कोणता उमेदवार उतरवला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या जागावाटपातील सुत्रानुसार,वरळी विधासभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला जाणार आहे.

त्यामुळे शायना, एन.सी यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यामुळे ही  जागा शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अगदीच गरज भासल्यास वरळीतून एकनाथ शिंदे यांच्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला याठिकाणी मैदानात उतरवले जाऊ शकते, अशीही चर्चा राजकी वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! राज्यातील तीन लोकसभा आणि पाच विधानसभा मतदारसंघाची नावे बदलणार

त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे हेही वरळीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मतांचे विभाजन टाळण्यासाठी भाजप आणि शिंदे गट मनसेची मदत घेणार  की मनसेला डावलून याठिकाणी महायुती आपला उमेदवार देणार, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Shinde bjp mega plan to defeat aditya thackeray in worli nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 01:01 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • BJP
  • Eknath Shinde
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
2

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
3

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
4

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.