Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sion Hospital Case : सायन रुग्णालयात निवासी डॅाक्टराची आत्महत्या, वस्तीगृहाच्या बाथरूम मध्ये आढळला मृतदेह; नेमक कारण काय ?

Sion Hospital Case : मुंबईतील सायन रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे निवासी डॉक्टर शिवचरण आप्पा पाटील यांचा मृतदेह रुग्णालयाच्या वसतिगृहातील खोलीच्या बाथरूममध्ये आढळला. ॲनास्थेशियाच्या ओव्हरडोसचा संशय व्यक्त केला जात असला, तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 11, 2026 | 04:45 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • ॲनास्थेशियाचा ओव्हरडोस घेवून आत्महत्या  
  • सायन हॅास्पिटल मध्ये आता भितीचे वातावरण  
  • रुग्णालय प्रशासनातर्फे या घटनेची अंतर्गत चौकशी केली जाईल  
 

Sion Hospital Case : सायन रुग्णालयात शिवचरण आप्पा पाटील या वैद्यकीय डॅाक्टरने आत्महत्या केली आहे. ॲनास्थेशियाचा ओव्हरडोस घेवून आत्महत्या केल्याचा संशय समोर येत आहे. डॅक्टर शिवचरण आप्पा पाटील याने हॅास्पिटलच्या होस्टेलमधील त्याच्या राहत्या खोलीत आत्महत्या केल्याचं सांगितलं जात असून त्याचा मृत देह बाथरूम मध्ये काल रात्री सापडला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

निवासी डॅाक्टरांच्या आत्महत्ये मुळे सायन हॅास्पिटल मध्ये सध्या खळबळ उडाली आहे. याआधी सुद्धा जे.जे. हॅास्पिटलच्या एका डॅाक्टरने आत्महत्या केली होती. आता सायन हॅास्पिटल मधील डॅाक्टराच्या आत्महत्येमुळे सायन हॅस्पिटल मध्ये खळबळ उडाली असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

ॲनास्थेशियाचा ओव्हरडोस घेवून आत्महत्या

ॲनास्थेशियाचा ओव्हरडोस घेवून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. आत्महत्या केलेल्या निवासी डॅाक्टर शिवचरण आप्पा पाटील हा सर्जरी विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत होता.

Mumbai Central Railway : सीएसएमटी ते दादरदरम्यान चार तासांच्या विशेष ब्लॉकमध्ये स्वच्छता मोहीम; 881 कर्मचाऱ्यांचा सहभाग 

सायन हॅास्पिटल मध्ये आता भितीचे वातावरण

निवासी डॅाक्टराच्या आत्महत्येमुळे सायन हॅास्पिटल मध्ये आता भितीचे वातावरण आहे. निवासी डॅाक्टर शिवचरण आप्पा पाटील याच्या आत्महत्येमुळे निवासी डॅाक्टरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस याघटनेचा तपास करत आहेत. रुग्णालयातील निवासी डॅाक्टकरांची आत्महत्या होणं ही एक चिंताजनक बाब असून ही आत्महत्या आहे; की घातपात असा अंदाज वर्तवला जात आहे.पण प्राथमिक माहिती नुसार ही आत्महत्याचं असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

रुग्णालय प्रशासनातर्फे या घटनेची अंतर्गत चौकशी केली जाईल

मुंबई पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन ) डॉ. प्रमोद इंगळे यांनी सांगितले की, रुग्णालय प्रशासनातर्फे या घटनेची अंतर्गत चौकशी केली जाईल आणि पोलीस तपासातूनच या आत्महत्येमागील नेमके कारण काय ते स्पष्ट होईल.

ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त

Web Title: Sion hospital doctor shivcharan appa patil death casesj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Department of Health
  • health minister
  • Prakash Abitkar

संबंधित बातम्या

Mumbai News: वॉर्डमध्ये डॉक्टर आले नाहीत, सहकारी खोलीत पोहोचला; बाथरूम उघडताच निवासी डॉक्टर मृतावस्थेत
1

Mumbai News: वॉर्डमध्ये डॉक्टर आले नाहीत, सहकारी खोलीत पोहोचला; बाथरूम उघडताच निवासी डॉक्टर मृतावस्थेत

Prakash Abitkar: मानसिक आरोग्यासाठी सरकारचा पुढाकार! टेली-मानस हेल्पलाइनसह उपचार सेवांचे बळकटीकरण
2

Prakash Abitkar: मानसिक आरोग्यासाठी सरकारचा पुढाकार! टेली-मानस हेल्पलाइनसह उपचार सेवांचे बळकटीकरण

बुलढाण्यात वर्षभरात  ६६ बालक, १० मातांचा मृत्यू; प्रमाण चिंताजनक; आरोग्य यंत्रणेपुढील आव्हाने कायम
3

बुलढाण्यात वर्षभरात ६६ बालक, १० मातांचा मृत्यू; प्रमाण चिंताजनक; आरोग्य यंत्रणेपुढील आव्हाने कायम

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी
4

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.