छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी वैद्यकीय व्यवसाय करता येणार नसल्याचे स्पष्ट करत सर्व प्रलंबित याचिका फेटाळल्या. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेत शिस्त आणि रुग्णसेवा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा…
प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांची कमतरता ही ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील प्रमुख समस्या ठरत आहे. अनेक ठिकाणी एकाच डॉक्टरावर दोन ते तीन केंद्रांची जबाबदारी असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे.
Supreme Court News: वैद्यकीय व्यवसायात अंतर्भूत असलेल्या संवेदनशीलतेचा अभाव असल्याबद्दलही न्यायालयाने त्यांच्यावर तीव्र टीका केली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने रुग्णालये आणि डॉक्टरांना फटकारत म्हटले...
दीक्षान्त संचलनात सर्वोत्कृष्ट सर्वांगीण विद्यार्थी म्हणून पुण्याच्या फ्लाइंग ऑफिसर अनन्या फडके यांना राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कलिंगा ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
Janhavi Ajit Rao Success Story: वयाची अट फक्त मनाची असते! १८ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर वयाच्या ४० व्या वर्षी MBBS करून ४७ व्या वर्षी डॉक्टर बनलेल्या जान्हवी राव यांची…
Orthopedic treatment early benefits: अनेक रुग्ण सांध्यांचे दुखणे, ताठरपणा आणि सूज यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून त्यांना वृद्धत्वाचा नैसर्गिक भाग समजतात, ज्यामुळे उपचारात विलंब होतो. मात्र, वेळेवर अस्थिरोग तपासणी केल्यास मूळ…
AI vs Doctors healthcare: राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रातील AI च्या भूमिकेवर मोठी चर्चा सुरू आहे. एआय डॉक्टरांचा पर्याय ठरणार की त्यांचा सर्वात मोठा सहकारी? वाचा तज्ज्ञांचे मत आणि सविस्तर…
National Doctors Day 2026 : आज, १ जुलै देशभरात राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जात आहे. आरोग्यसेवेत डॉक्टरांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. पण गुगल, सोशल…
डॉक्टरांच्या मते, मेंदूतील गाठींविरुद्ध लढण्यासाठी जनजागृती, सतर्कता आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लक्षणे लवकर ओळखून तज्ज्ञांकडे उपचार घेतल्यास मोठा सकारात्मक बदल घडू शकतो.
डॉक्टरांनी पुण्यातील रहिवासी असलेल्या एका ५१ वर्षीय महिलेच्या पोटातील १८ किलो वजनाचा प्रचंड मोठा गर्भाशयाचा दुर्मिळ ट्यूमर (गाठ) शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीपणे काढून टाकत तिला नवजीवन दिले.
दिल्लीत झालेला स्फोट दहशतवादी हल्लाच असल्याचे समजल्यानंतर केंद्र सरकार कोणते पाऊल उचलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक घेतली.
ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांचा ड्रेसकोड पाहिला तर निळा किंवा हिरवा याव्यतिरिक्त कोणता रंग नसतो. यामागे देखील तसाच एक वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. कसं ते जाणून घेऊयात.
महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणी करण्यास मान्यता, आयएमएच्या नेतृत्वाखाली 18 सप्टेंबर रोजी राज्यभरात सर्व डॉक्टर एक दिवसाचा संप करणार. संपादरम्यान आपत्कालीन सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.