कर्करोगाची रूग्णसंख्या वाढत असून मुंबईतील टाटा हॉस्पिटलच नाही तर प्रत्येक शहरांमध्ये सुद्धा हॉस्पिटलची आवश्यकता निर्माण झाली आहे, सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले
गर्भलिंग विरोधात राज्य सरकार आता कठोर पावलं उचलणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर ॲक्शन मोडवर आले आहेत. गर्भलिंग करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारकडून गंभीर पावले उचलली आहेत.
ओडिशाचे (Odisha) आरोग्यमंत्री (Health Minister) नब किशोर दास (Naba Das) यांची त्यांच्याच सुरक्षेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या घालून हत्या केली. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेनं सारा देश हळहळला. पोलिसांनी सांगितलं…
डॉ. सावंत यांच्या हस्ते आज अर्बन हेल्थ, हाउसिंग आणि क्लायमेट चेंज या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन झाले. बांद्रा कुर्ला संकुल येथील होटेल सोफिटेल येथे झालेल्या या कार्यशाळेत आरोग्य विभागाचे विविध अधिकारी…
मार्क्सवाद्यांनी शैलजा यांनी वैयक्तिक पुरस्कार स्वीकारणे चुकीचे ठरविले हे कोणत्याही तर्काच्या फुटपट्टीवर बसणारे नाही. तथापि या निर्णयामागे आणखी दोन कारणे प्रबळ ठरली असे मानण्यास जागा आहे. त्यातील एक कारण म्हणजे…
कोरोना संपलेला नाही, तेव्हा कोरोनाबाबत आखलेल्या नियमांची तसेच लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandviya) यांनी राज्यांना केले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्याचं आरोग्य धोरण (Health Policy) लवकरच जाहीर होणार असून हे नवं आरोग्य धोरण राष्ट्रीय आरोग्य धोरणाशी सुसंगत असेल असे…
राज्याला ५० लाख कोविशिल्ड (Covishield) आणि ४० लाख कोव्हॅक्सिनची (Covaxin) लसींची गरज आहे.मात्र लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने राज्याच्या लसीकरणाला (Vaccine Shortage In Maharashtra) गती देता येत नाही. सगळ्या राज्यांच्या…
राजेश टोपे यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री मांडविया यांना राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल माहिती दिली. त्याशिवाय कोरोनावर मात करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या उपाययोजना, लसीकरणाच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेने केलेले उल्लेखनीय काम यासारख्या विविध…
या क्षणाला डेल्टा प्लसच्या(Delta Plus) संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण सध्या कोरोना नियमांचे पालन करून वागावं, एवढीच माझी सूचना राहील. असं राजेश टोपे(Rajesh Tope) म्हणाले आहेत.
जेव्हा जेव्हा व्हायरस बदलतो तेव्हा फक्त धोका असतोच, असे म्हणता येत नाही. कधीकधी ते खूप कमकुवत देखील होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता लस(Vaccine)…
मुंबईतील नागरिकांना करोना (Corona) प्रतिबंधक लसींचे डोस (Vaccine) लवकरात लवकर देण्यात यावे यासाठी मुंबई मनपाने ग्लोबल टेंडर काढले आहे. या ग्लोबल टेंडरला 8 पुरवठादारांचा प्रतिसाद मिळाला असून लवकरच लसींचाही पुरवठा…
राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis patients in Maharashtra) ८०० ते ८५० रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग पाहाता आपल्याला आत्ता २ लाख इंजेक्शन्सची गरज आहे.
म्युकरमायकोसिस आजारावरील उपचाराकरीता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत सर्जिकल पॅकेज ११ व मेडीकल पॅकेज ८ उपलब्ध आहेत. म्युकरमायकोसिस आजारापूर्वी बाधित व्यक्तीवर वा त्याच्या कुटुंबातील…