Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागरूक मतदारांनो, SIR बाबत महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगानं घेतलाय मोठा निर्णय

SIR : भारत निवडणूक आयोगाच्या शनिवारी पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दावे आणि हरकती दाखल करण्याबाबतही या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 26, 2026 | 08:34 PM
जागरूक मतदारांनो, SIR बाबत महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगानं घेतलाय मोठा निर्णय

जागरूक मतदारांनो, SIR बाबत महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगानं घेतलाय मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • दावे, हरकतीसाठी मुदतवाढ
  • BLO पुन्हा येणार तुमच्या दारी
  • सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नाही
 

भारत निवडणूक आयोगा (Indian Election Commision) च्या शनिवारी पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR – Special Intensive Revision) प्रक्रियेला मुदतवाढ देण्यासह मतदारांच्या सुलभतेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगानं ही मुदतवाढ मंजूर केली आहे.

महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR प्रक्रियेअंतर्गत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच प्राप्त झालेल्या नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्यासाठी १० नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल.

 

BLO पुन्हा येणार तुमच्या दारी

पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान ‘जुळणी न झालेले मतदार’ (Unmapped) किंवा ‘तार्किक विसंगती’ (Logical Discrepancies) या कारणास्तव ज्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशा मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्वतः जाऊन आवश्यक दस्तऐवज संकलित करणार आहेत.

पुणेकरांचे प्रचंड हाल! प्रशासन बेफिकीर? 35 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने नियोजनावर उठले गंभीर प्रश्न

सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नाही

दस्तऐवज घरूनच संकलित केले जाणार असल्यानं अशा मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या (AERO) कार्यालयात जाण्याची आवश्यकता असणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच ऑनलाइन पद्धतीनं सुनावणी घेतली जाईल. या सुनावणीला मतदाराच्या वतीनं कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य उपस्थित राहू शकेल.

राज्यातील बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्र निवाऱ्यांमध्ये (Night Shelters) राहणाऱ्या नागरिकांना मतदार नोंदणी आणि दुरुस्तीत सुलभता यावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना (DEO) गरजेनुसार विशेष मदत कक्ष (Help Desks) आणि विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ

Web Title: Sir indian election commision take big decision to special intensive revision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 08:34 PM

Topics:  

  • Election Comission
  • maharashtra
  • SIR
  • Voter List

संबंधित बातम्या

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले
1

Ramdas Aathvale : निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था, एसआयआर वादावर रामदास आठवले थेटच बोलले

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर
2

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर

Chhatrapati Shahu Maharaj: शाहू महाराजांच्या न्यायनिवाड्याचा साक्षीदार जोगवडीचा भोसले घराणा; 1733 चा ताम्रपट आजही जपला
3

Chhatrapati Shahu Maharaj: शाहू महाराजांच्या न्यायनिवाड्याचा साक्षीदार जोगवडीचा भोसले घराणा; 1733 चा ताम्रपट आजही जपला

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी
4

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.