Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील प्रारुप मतदारयादीवरून राजकीय वाद पेटला आहे. बीडमधील 250 BLA यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करत भाजपवर गंभीर टीका केली.
लातूर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Nagpur News : नागपूरमध्ये SIR प्रक्रियेदरम्यान मतदारसंख्येबाबत धक्कादायक आकडे समोर आल्याचा दावा केला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात निवडणुकीतील मताधिक्यापेक्षा चौपट मतदार गायब झाल्याने SIR प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मतदार…
Ratnagiri: मतदार यादीतील विविध दुरुस्त्यांसाठी निवडणूक आयोगाने तीन महत्वाचे नमुने (फॉर्म) निश्चित केले असून ते नागरिकांसाठी उपलब्ध आहेत, नवीन मतदाराना आपले नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्र. ६ भरावा लागणार आहे.
Pune Draft Electoral Roll Update: जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयांत पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
Satara Voter List: सातारा जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात ‘SIR’ प्रक्रियेत तब्बल ३ लाख ४२ हजार मतदार संशयाच्या कक्षेत आले आहेत. यामध्ये सुमारे १ लाख ९१ हजार मतदार…
Pune News: पुणे जिल्ह्यातील २२ लाख मतदारांच्या नोंदींच्या पडताळणीसाठी प्रशासनाने विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. ३ नोटिसांनंतरही सुनावणीस उपस्थित न राहिल्यास नावे मतदार यादीतून वगळली जातील, असा इशारा उपजिल्हा…
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी SIRच्या कामावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला. SIRसाठी अधिक वेळ देण्याची गरज होती, असा दावा करत त्यांनी मतदार याद्यांमध्येही चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.
वर्धा जिल्ह्यातील प्रारूप मतदारयादी ३१ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. एसआयआर प्रक्रियेत १ लाख ७८ हजार १३१ मतदारांची नावे तात्पुरती वगळण्यात आली आहेत. संबंधित मतदारांना नोटीस पाठवून सुनावणीची संधी दिली जाणार…
International News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘SAVE America Act’च्या समर्थनार्थ भारताच्या मतदार ओळख प्रणालीचा दाखला दिला. भारतातील लोकसभा निवडणुकीतील मोठ्या मतदानाचा उल्लेख करत त्यांनी अमेरिकेतही फोटो ओळखपत्र आणि…
Voter List: राज्यातील मतदार यादीच्या प्रक्रियेदरम्यान सुमारे २ कोटी ७ लाख ३ हजार २६८ मतदारांचे गणना अर्ज अद्याप जमा किंवा संकलित झालेले नाहीत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या…
Election Commission News: राज्यातील मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पुन्हा मुदतवाढ! BLO पडताळणी आता १७ ऑगस्टपर्यंत; अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला होणार प्रसिद्ध
स्वतःचे नाव मतदार यादीतून वगळून 'मयत' यादीत टाकण्यात आल्याचा दावा चाकूर काँग्रेसचे शहराध्यक्ष हुसेन (पप्पुभाई) रज्जाक शेख यांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी…
व्हाइट हाऊसमधून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर एक मोठा आरोप केला. ते म्हणाले की, २०२० च्या निवडणुकीच्या वर्षात चीनने इतिहासातील निवडणुकीच्या माहितीमध्ये सर्वात मोठी फेरफार केली…
सांगली जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात ६१.५६% गणना फॉर्म गोळा झाले असून शिराळा मतदारसंघ अव्वल स्थानावर आहे. ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा ते वाचा.
अभिनेता प्रकाश राज यांचे नाव तीन राज्यांच्या मतदार यादीत आढळल्याच्या दाव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाची न्यायालयाने गंभीर दखल घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
२९ जुलै 2026 पर्यंत प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांच्या आधारे ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिकांना…
पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे अन् त्यांच्या कुटुंबाचे मतदार यादीतून नाव गायब असल्याचा गंभीर आरोप धनकवडे यांनी केला आहे. त्यांनी प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत.
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती.
महाराष्ट्रात 50 लाख बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदार यादीत असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यामुळे मुंब्रा, मालेगावसह अनेक शहरांवर निशाणा साधल आहे.