Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

St Bus: एसटीचे अकार्यकारी अधिकारी मोकाट, प्रशासनाने नेमलेली चौकशी समिती अर्धवट, श्रीरंग बरगे यांचा आरोप

एसटीतील अकार्यकारी अधिकाऱ्यांवर मनमानीचे आरोप होत असून,प्रशासनाने नेमलेली चौकशी समिती अर्धवट राहिल्याचा आरोप श्रीरंग बरगे यांनी केला आहे. या प्रकरणामुळे एसटी प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 08, 2026 | 12:39 PM
एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • एसटीचे अकार्यकारी अधिकारी मोकाट
  • प्रशासनाने नेमलेली चौकशी समिती अर्धवट
  • श्रीरंग बरगे यांचा आरोप
मुंबई : एसटी महामंडळातील विविध विभागामध्ये भ्रष्टाचार तसेच इतर आरोप असलेल्या १७ अकार्यकारी अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी प्रशासनाने समिती नेमली आहे. यामध्ये आरोप असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामाचे स्वरूप वेगळे असल्याने समितीतील सदस्य अधिकाऱ्यांना कुणाला, कुठले काम द्यावे या बाबतीत अडचणी निर्माण झाल्या असून समितीचे काम धीम्यागतीने सुरू असल्याने भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अधिकारी अजूनही मोकाटच असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

ST Bus Fare Hike : उन्हाळ्यात एसटीने गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, तिकीट दरांत 10 टक्के हंगामी भाडेवाढ

महामंडळाला खरोखरच फलनिष्पत्ती आवश्यक असेल तर दिखावा न करता यासाठी सर्वसमावेशक समिती नेमणे आवश्यक आहे.
या अकार्यकारी अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या जबाबदारी शिवाय वर्षानुवर्षे वेतन दिले जात आहे. आर्थिक अडचणीतील एसटीसाठी संयुक्तिक नाही. आरोपाबाबतीत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यांना वेगळे काही काम देता येईल का? या संदर्भात चौकशी समिती गठित करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली होती. त्या नंतर राज्य शासनाच्या परिवहन विभागाने दिलेल्या आदेशानुसार महामंडळाने पाच सदस्यीय चौकशी नेमली असून या समितीच्या आता पर्यंत फक्त दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. पण ही समिती सर्व समावेशक नसून ती अर्धवट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अधिकारी हे वेगवेगळ्या विभागातील असल्याने प्रत्येकाच्या कामाचे स्वरूप सुद्धा वेगवेगळे आहे. त्यामुळे या समितीत एसटीच्या सर्व विभागातील जानकार अधिकाऱ्यांना स्थान द्यायला हवे होते. पण शासनाकडून आदेश आले म्हणून एसटीकडून घाई घाईने समिती गठित करण्यात आली.ही समिती सर्व समावेशक नसल्याने नेमलेल्या समिती मधील सदस्य अधिकाऱ्यांना अकार्यकारी अधिकाऱ्यांना काम देण्यासाठी अडचणी येत असून परिणामी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या जबाबदारी शिवाय फुकट वेतन द्यावे लागत आहे. हे तोट्यातील एसटीसाठी योग्य नसून शासनाने पुन्हा लक्ष घालून तात्काळ या संदर्भात निर्णय घ्यावा. तसेच या समितीला काल मर्यादा घालून देण्यात यावी अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

ST Bus ना आता मिळणार प्रति लिटर 5 रुपये स्वस्त डिझेल, परिवहन …

Web Title: St non operational officers irregularities inquiry committee incomplete shrirang barge allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • Shrirang Barge
  • st bus

संबंधित बातम्या

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
1

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
2

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
3

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
4

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.