St Bus News : एसटी कर्मचाऱ्यांची नोकरी जास्त जोखिमीची आहे. याचसंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस आणि अभ्यासक श्रीरंग बरगे यांनी नवराष्ट्र डिजीटला मुलाखत दिली.
स्वारगेट प्रकरणानंतर एसटी महामंडळ चर्चेत असताना आता एसटीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याने एसटी कर्मचाऱ्यांची सर्व देणी थकली आहेत. त्यानंतर आता अर्थसंकल्पात एसटीच्या थकीत देण्यांसाठी विशेष तरतूद करण्याची मागणी होत आहे.
आर्थिक आणीबाणीच्या काळात एसटीला तब्बल तीस कोटी रुपयांचा फटका बसत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटीने १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ केली असली तरी गेल्या दहा दिवसांचे सरासरी उत्पन्न पाहिल्यास त्यातून फक्त साधारण ७.५ टक्के इतकेच उत्पन्न मिळाले आहे.एसटीच्या ताफ्यात प्रवाशांच्या मागणीच्या तुलनेत गाड्या कमी पडत…