• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Sushil Kumar Shinde Spoke Clearly On Rahul Gandhi Praniti Shinde Marriage Talks Nras

राहुल गांधी करणार प्रणिती शिंदेंशी लग्न? सुशीलकुमार शिंदे स्पष्टच बोलले…

2024 मध्ये प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमधून खासदारकीची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांचा पराभव केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 19, 2024 | 01:36 PM
राहुल गांधी करणार प्रणिती शिंदेंशी लग्न? सुशीलकुमार शिंदे स्पष्टच बोलले…

Photo Credit- Team Navrashtra

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई:  काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या लग्नाची चर्चा रंगली  होती. राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर चर्चांना ऊत आला होता. त्यामुळे या नात्याबाबत राज्यभरात वेगवेगळे तर्कवितर्क काढले जाऊ लागले. आता याबाबत प्रणिती शिंदे यांचे वडील आणि माजी मुख्यमंबी  सुशीलकुमार शिंदे यांनीच यावर भाष्य केलं आहे. राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या विवाहाच्या चर्चा केवळ अफवा आहेत. असे स्पष्टीकरण सुशीलकुमार शिंदे यांनी दिले आहे.

शुभंकर मिश्रा यांच्या एका शोदरम्यान सुशील कुमार शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, माझी मुलगी प्रणिती खासदार आहे. खासदार म्हणून राहुल गांधींशी हस्तांदोलन केलं म्हणून काय झालं? अशा प्रकारे लग्नाच्या अफवा पसरवणे चुकीचे आहे. त्यांच्या लग्नाबद्दल कोणतीही चर्चा नाही. दरम्यान, सुशील कुमार शिंदे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली असून त्यांनी त्यांचा राजकीय वारसा त्यांनी कन्या प्रणिती यांच्याकडे सोपवला आहे.

हेही वाचा: IND vs NZ : दुखापतीत रिषभ पंतने ठोकलं अर्धशतक, तर सरफराजसोबत शतकीय भागीदारी

स्क्रिनिंग कमिटीचा भाग 

शिंदे 2024 मध्ये लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. 9 डिसेंबर 1980 रोजी प्रणिती शिंदे यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. याशिवाय त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून एलएलबी केले आहे. 2009 मध्ये प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्यमधून काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक जिंकली. यानंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुका जिंकून हॅट्ट्रिक केली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान प्रणिती शिंदे यांच्याकडे अमरावती परिमंडळाची जबाबदारीही देण्यात आली होती. केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रीनिंग कमिटीचाही त्या भाग होत्या.

प्रणिती शिंदे यांची कारकीर्द 

2024 मध्ये प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमधून खासदारकीची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांचा पराभव केला. सोलापूरमधून निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला खासदार आहेत.काही दिवसांपूर्वी प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर चर्चेत होती. प्रणिती यांचा राहुल गांधींसोबतचा फोटोही व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांनाही उधाण आले होते. त्यावर सुशील कुमार शिंदे यांनी लग्नाचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.

हेही वाचा: ‘भारत-सौदी अरेबिया संबंधाचे भविष्य उज्ज्वल’; माजी राजदूत रहमान यांचे इस्रायल-पॅलेस्टाईनवर

Web Title: Sushil kumar shinde spoke clearly on rahul gandhi praniti shinde marriage talks nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 12:40 PM

Topics:  

  • praniti shinde
  • Rahul Gandhi
  • Sushilkumar shinde

संबंधित बातम्या

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव
1

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Shrikant Shinde : “आधी स्वत:चे घर सांभाळा मग देशाचा विचार करा..”, डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका
2

Shrikant Shinde : “आधी स्वत:चे घर सांभाळा मग देशाचा विचार करा..”, डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका

Rahul Gandhi Loksabha Live : “ही ट्रेड डील नाही तर…; अमेरिकेच्या करारावर राहुल गांधींचा संसदेमध्ये जोरदार प्रहार
3

Rahul Gandhi Loksabha Live : “ही ट्रेड डील नाही तर…; अमेरिकेच्या करारावर राहुल गांधींचा संसदेमध्ये जोरदार प्रहार

“पुरावे नाहीत अन् आरोप मोठे…”, राहुल गांधींच्या दाव्यांवरून सरकार आक्रमक; रिजिजूंनी स्पष्ट केली भूमिका
4

“पुरावे नाहीत अन् आरोप मोठे…”, राहुल गांधींच्या दाव्यांवरून सरकार आक्रमक; रिजिजूंनी स्पष्ट केली भूमिका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नागबंधमची गरुडझेप! ट्रेलरने येताच केले धुमशान; IMDb 2026 चा अहवाल, ‘Entry असावी तर अशी…’

नागबंधमची गरुडझेप! ट्रेलरने येताच केले धुमशान; IMDb 2026 चा अहवाल, ‘Entry असावी तर अशी…’

Feb 17, 2026 | 05:50 PM
Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Feb 17, 2026 | 05:43 PM
Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Feb 17, 2026 | 05:39 PM
RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

Feb 17, 2026 | 05:38 PM
काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

Feb 17, 2026 | 05:38 PM
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

Feb 17, 2026 | 05:36 PM
Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Feb 17, 2026 | 05:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.