Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत एकट्या राहणाऱ्या वृद्धांना आता आठवड्यातून एक वेळा भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार पोलीस!

मुंबईमध्ये पोलिसांच्या बीट चौकीच्या परिसरात एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांची यादी तयार करुन तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला द्या आणि त्यांच्या घरी एक रजिस्टर देखील ठेवा असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काढला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 11, 2022 | 02:02 PM
मुंबईत एकट्या राहणाऱ्या वृद्धांना आता आठवड्यातून एक वेळा भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार पोलीस!
Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी वृध्दांच्या सुरक्षेसंबधित एक महत्तावाच निर्णय घेतला आहे. आता”मुंबईत राहणाऱ्या वृद्ध नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, त्यांना सुरक्षा पुरवणं हे मुंबई पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचं काम आहे. पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

वृध्द नागरिकांसाठी जारी करण्यात आलेला आदेश

1. मुंबईमध्ये पोलिसांच्या बीट चौकीच्या परिसरात एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांची यादी तयार करुन तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला द्या आणि त्यांच्या घरी एक रजिस्टर देखील ठेवा.

2. पोलीस बीट अधिकाऱ्यांनी त्यांच्या परिसरात एकट्या राहणाऱ्या वृद्धांना आठवड्यातून एक वेळा भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतील. जर वृद्ध महिला एकटी राहत असेल तर महिला पोलीस कर्मचारी तिच्या घरी जाऊन विचारपूस करेल. याबाबत संबंधित वृद्धाच्या घरी ठेवलेल्या रजिस्टरमध्ये सविस्तर माहिती लिहावी आणि त्यावर सही करावी.

3. संजय पांडे आदेशात पुढे म्हणाले की, “पोलीस अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीत एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांची विभागणी करावी. अधिकाऱ्याच्या नावापुढे ज्या वृद्ध नागरिकाचं नाव असेल त्यांनीच त्यांची काळजी घ्यावी, जेणेकरुन त्या वृद्धांनाही पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना अवघडलेपण राहणार नाही.”

4. याशिवाय, प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारींनी त्यांच्या हद्दीतील वयोवृद्ध नागरिकांसाठी नेमलेला अधिकारी योग्य प्रकारे काम करत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी अचानक भेट द्यावी. जर हे काम होत नसेल तर ते व्यवस्थितरित्या करता येऊ शकेल, असेही पांडे यांनी म्हटले आहे.

5. पांडे यांनी आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की, “त्या भागातील डीसीपी किंवा एसीपी यांनीही पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या कोणत्याही वृद्ध नागरिकाच्या घरी जाऊन त्यांचे अधिकारी काळजी घेत आहेत की नाही हे तपासावं लागेल.”

Web Title: The police will now meet the elderly living alone in mumbai once a week and find out their problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2022 | 02:02 PM

Topics:  

  • Mumbai News
  • Sanjay Pandey

संबंधित बातम्या

Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर राजकीय नेत्यांशीही होते जिव्हाळ्याचे संबंध
1

Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर राजकीय नेत्यांशीही होते जिव्हाळ्याचे संबंध

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी
2

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट
3

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?
4

‘नशा ही शरीर आणि समाजाला पोखरणारा…’; Mangal Prabhat Lodha यांचे पालकांना काय आवाहन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.