• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • There May Be Disputes Within The Mahayuti Due To Fund Allocation Issue Nrka

महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडणार? ‘या’ मुद्यावरून शिंदे-पवार गटात अस्वस्थता

गेल्या वर्षी शिंदेच्या नगरविकास विभागाला ६८६०१.२० कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. पण, यंदा १०३०९.७३ कोटी रूपये कमी निधी मिळाला आहे. त्यामुळे शिंदे गटाची पुन्हा एकदा नाराजी दिसून येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 12, 2025 | 12:46 PM
महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडणार? 'या' मुद्यावरून शिंदे-पवार गटात अस्वस्थता

महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडणार? 'या' मुद्यावरून शिंदे-पवार गटात अस्वस्थता (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात निधी वाटपावरून महायुतीतील असमतोल समोर आला आहे. भाजपच्या मंत्र्यांच्या विभागांना सर्वाधिक निधी देण्यात आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या वाट्याला तुलनेने कमी निधी आल्याने महायुतीतील अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पानुसार, भाजपच्या मंत्र्यांना ८९,९२८ कोटींचा निधी मिळाला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मंत्र्यांना ५६,५६३ कोटी आणि शिवसेना (शिंदे गट) मंत्र्यांना ४१,६०६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महायुतीतील समान वाटपाच्या तत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षी शिंदेच्या नगरविकास विभागाला ६८६०१.२० कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. पण, यंदा १०३०९.७३ कोटी रूपये कमी निधी मिळाला आहे. त्यामुळे शिंदे गटाची पुन्हा एकदा नाराजी दिसून येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिंदेंच्या खात्याचा निधी कापला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असल्यामुळे या विभागात १,८४, २८६.६४ कोटी रूपये मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पवारांनी अर्थ विभागाला २,४७,५७० कोटी रूपये अधिक दिले आहेत. तर, एकनाथ शिंदेंकडील नगर विकासाचा १० हजार कोटींचा निधी कापला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृह विभागाला ४४ हजार ५०६ कोटींचा निधी देण्यात आला आहे.

अपेक्षित वाटा मिळाला नाही

राज्यात भाजपचे 132 आमदार असून, सरकारमधील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यानंतर शिंदे गटाच्या 57 आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार सत्तेत आहे. तर अजित पवार गटाचे 41 आमदार सरकारच्या स्थिरतेसाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, निधी वाटपाच्या तुलनेत शिंदे गट आणि अजित पवार गटाला अधिक वाटा मिळाला नसल्याचे दिसते.

महायुतीत वाढू शकते धुसफूस?

निधी वाटपातील असमतोलावरून शिंदे बट आणि अजित पवार गटात नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः शिवसेनेने (शिंदे गट) जास्त मंत्रिपदे असतानाही निधीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर राहणे, हा त्यांच्यासाठी धक्कादायक ठरू शकतो. तसेच अजित पवार गटालाही अपेक्षेपेक्षा कमी निधी मिळाल्यामुळे पुढील काळात सरकारमध्ये अंतर्गत मतभेद वाढण्याची चिन्हे आहेत. या निधी वाटपामुळे महायुतीत समन्वय साधण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर असेल.

Web Title: There may be disputes within the mahayuti due to fund allocation issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • Maharashtra Political News
  • Maharashtra Politics
  • Mahayuti Government

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणामध्ये मांडले मत
2

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणामध्ये मांडले मत

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री म्हणून विधिमंडळात ‘ग्रँड एन्ट्री’; सभागृहात सुनेत्रा पवारांना कुठे मिळाली खुर्ची?
3

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री म्हणून विधिमंडळात ‘ग्रँड एन्ट्री’; सभागृहात सुनेत्रा पवारांना कुठे मिळाली खुर्ची?

Maharashtra Budget Session 2026 : विरोधी पक्षनेत्या शिवाय अधिवेशन का? हा भाजपचा अहंकार; संजय राऊतांची जोरदार टीका
4

Maharashtra Budget Session 2026 : विरोधी पक्षनेत्या शिवाय अधिवेशन का? हा भाजपचा अहंकार; संजय राऊतांची जोरदार टीका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हृदय आणि त्वचेसाठी वरदान ठरेल मलबेरीज, लहान आकाराच्या नाजूक फळाचे शरीराला होतील भरमसाट फायदे

हृदय आणि त्वचेसाठी वरदान ठरेल मलबेरीज, लहान आकाराच्या नाजूक फळाचे शरीराला होतील भरमसाट फायदे

Feb 24, 2026 | 10:38 AM
मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

Feb 24, 2026 | 10:37 AM
यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

Feb 24, 2026 | 10:34 AM
Dinvishesh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती: जाणून घ्या 24 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती: जाणून घ्या 24 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 24, 2026 | 10:31 AM
Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

Feb 24, 2026 | 10:28 AM
State Transport: महिलांचा एसटीने ‘सुसाट’ प्रवास!  एकट्या पुण्यात १३ महिन्यांत ३ कोटी ३६ लाख लाभार्थी; १ अब्ज ३२ कोटींचे उत्पन्न

State Transport: महिलांचा एसटीने ‘सुसाट’ प्रवास! एकट्या पुण्यात १३ महिन्यांत ३ कोटी ३६ लाख लाभार्थी; १ अब्ज ३२ कोटींचे उत्पन्न

Feb 24, 2026 | 10:22 AM
वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

Feb 24, 2026 | 10:06 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.