Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्या लोकलच्या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक

रविवारी ३० जूनला मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे मुंबईकरांनी मेगाब्लॉकनुसार प्रवासाचे नियोजन करावे.

  • By नारायण परब
Updated On: Jun 29, 2024 | 06:56 PM
सौजन्य- iStock

सौजन्य- iStock

Follow Us
Follow Us:

Mega Block: उद्या मुंबईतील तीनही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.  मध्य रेल्वेने ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर आणि पनवेल ते वाशी स्टेशनदरम्यान ब्लॉक जाहिर केला आहे.  तर पश्चिम रेल्वेने बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. या मेगा ब्लॉकमध्ये रेल्वे रुळ, सिग्नल्सची देखभाल, अभियांत्रिकी आणि दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

या  मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही लोकल उशिराने धावणार आहेत तसेच ऐक्सप्रेस गाड्याही  10 ते 15 मिनिटांच्या विलंबाने धावतील अशी माहिती रेल्वे विभागाकडून दिली गेली आहे. प्रवाशांना या मेगाब्लॉकनुसार होणाऱ्या बदलाचा विचार करुन प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.

पश्चिम रेल्वे

बोरीवली स्थानकापासून ते राम मंदिर स्थानकापर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी  वाजेपर्यंत असणार आहे. या कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व गाड्या बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर धावतील. काही बोरिवली आणि अंधेरी गाड्या हार्बर मार्गावरील गोरेगावपर्यंतच धावतील.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत ब्लॉक असेल. याकाळात अप मेल / एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. तसेच डाऊन मार्गावरील मेल / एक्सप्रेस गाड्या डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावतील.

हार्बर रेल्वे

पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत मेगाब्लॉंक असणार आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते पनवेल / बेलापूर आणि ठाणे ते पनवेल या दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.मात्र सीएसएमटी स्थानक ते वाशी, ठाणे ते वाशी, नेरुळ , बेलापूर – नेरूळ आणि उरण या दरम्यान लोकल ट्रेन उपलब्ध होणार आहेत.

मेगाब्लॉक दरम्यान जर गरजेचे असेल तरच  प्रवाश्यांनी प्रवासाकरिता बाहेर पडावे अन्यथा पाऊस आणि मेगा ब्लॉकमुळे प्रवास करताना मोठी कसरत करावी लागू शकते.

Web Title: Tomorrow mega block on all three routes of local

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 06:56 PM

Topics:  

  • central railway
  • Megablock
  • Mumbai Local
  • Western Railway

संबंधित बातम्या

मुंबईच्या पावसात मध्य रेल्वेच्या ‘X’ खात्याची क्रेझ! अवघ्या 24 तासांत 12 हजार नवे फॉलोअर्स
1

मुंबईच्या पावसात मध्य रेल्वेच्या ‘X’ खात्याची क्रेझ! अवघ्या 24 तासांत 12 हजार नवे फॉलोअर्स

Mumbai Local Update: मध्य रेल्वेचा वेग मंदावला; गाड्या 10-15 मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल
2

Mumbai Local Update: मध्य रेल्वेचा वेग मंदावला; गाड्या 10-15 मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

Mumbai Local : मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका; जीटीबीजवळ झाड पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत
3

Mumbai Local : मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका; जीटीबीजवळ झाड पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Mumbai Local: दुष्काळात तेरावा महिना! मध्य रेल्वेला पुन्हा अडथळा! ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मुंबईकडे येणारी लोकल ठप्प
4

Mumbai Local: दुष्काळात तेरावा महिना! मध्य रेल्वेला पुन्हा अडथळा! ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मुंबईकडे येणारी लोकल ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.