Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Gram panchayat News: मरूडच्या गावगाड्यात शिंदे गटाचे वर्चस्व

काशिद ग्रामपंचायत पोटनिवडणुक प्रभाग क्रमांक ३ मधुन ना. मा.प. पदाकरीता ३८८ मतदारांनी मतदान केले होते. या मतमोजणीत राकेश गणेश कासार २७४ मते, सुयोग सुर्यकांत जंगम ११४ मते, राकेश गणेश कासार हे निवडून आले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: May 01, 2026 | 02:48 PM
Raigad Gram panchayat News:  मरूडच्या गावगाड्यात शिंदे गटाचे वर्चस्व
Follow Us
Follow Us:

Raigad Gram panchayat News:  मुरूड तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींकरिता पोटनिवडणुक निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर तालुक्यातील वेळास्ते, एकदरा, मांडला व काशिद या ठिकाणी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. त्यापैकी वेळास्ते ग्रामपंचायत सर्वसाधारण स्त्री सदस्य पदाकरीता सेजल शैलेश काते व एकदरा ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक २ अनुसुचीत जमाती सदानंद भिकु वाघरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने या दोन ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाल्या. तर ३ ग्रामपंचायत पोटनिवडणुका शांततेत निवडणूक पार पडल्या.

Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिसांमध्ये मोठा फेरबदल; २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रथम एकदरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतपेट्या उघडण्यात आल्या. एकदरा ग्रामपंचायत पदाकरीता प्रभाग क्रमांक १ मधून अनुसुचीत जमाती सदस्य पदाकरीता ४६३ मतदारांनी मतदान केले होते. या मतमोजणीत सदानंद भिकु वाघरे २५० मते, धर्मा नांग्या लोदी २०९ मते, तर नोटा ४ मते मिळाली. यामधून सदानंद भिकु वाघरे हे प्रभाग क्रमांक १ मधून अनुसुचीत जमाती सदस्य पदाकरीता निवडुन आल्याचे घोषित केले.

प्रभाग क्रमांक २ मधुन अनुसूचीत जमाती स्त्री सदस्य पदाकरीता ५०३ मतदारांनी मतदान केले होते. यामधुन अनुसूचीत जमाती स्त्री सदस्य पदाकरीता पुनम परशुराम गंबास निवडुन आले आहेत. एकदरा ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ अनुसूचीत जमाती सदस्य पदांकरीता २६४ मतदारांनी मतदान केले होते. शेखर नारायण वाघरे हे निवडून आले आहेत. एकदरा ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ अनु जमाती स्त्री पदाकरीता ५२८ मतदारांनी मतदान केले होते. पुनम परशुराम गंबास हे निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. मांडला ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक १ सदस्य पदाकरीता करिता ३१३ मतदारांनी मतदान केले होते. नोटाला १ मते मिळाली असुन यामधुन मांडला ग्रामपंचायत सदस्य राजेश एकनाथ पाटील हे निवडून आले.

अखेर ठरलं ! महाराष्ट्र दिनापासून मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ होणार खुला; प्रवास होणार अधिक गतिमान

काशिद ग्रामपंचायतीत अतिश कासार विजयी

काशिद ग्रामपंचायत पोटनिवडणुक प्रभाग क्रमांक ३ मधुन ना. मा.प. पदाकरीता ३८८ मतदारांनी मतदान केले होते. या मतमोजणीत राकेश गणेश कासार २७४ मते, सुयोग सुर्यकांत जंगम ११४ मते, राकेश गणेश कासार हे निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ३ मधून सर्वसाधारण पदाकरीता ३८८ मतदारांनी मतदान केले होते. या मतमोजणीत अतिश चंद्रकांत कासार २४५ मते, हेमंत राजेंद्र चाळके १४३ मते मिळाली. यामधुन काशिद ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता अतिश चंद्रकांत कासार है निवडून आले आहेत. काशीद ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व धुरा सरपंच संतोष राणे यांनी सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. त्यांना शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे यांनी उत्तम सहकार्य केले आहे. पोटनिवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत.

 

Web Title: Murud gram panchayat by poll results clean sweep for winners in velaste ekdara and mandla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • gram panchayat
  • Raigad Politics
  • shivsena

संबंधित बातम्या

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
1

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
2

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
3

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.