Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ngapur News: “खासदार सांस्कृतिक महोत्सव हा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?

खासदार सांस्‍कृतिक महोत्सवाच्या आज दुसऱ्या दिवशी हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुप्रसिद्ध गायक विशाल मिश्रा यांची लाइव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 10, 2025 | 02:35 AM
Ngapur News: “खासदार सांस्कृतिक महोत्सव हा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?
Follow Us
Follow Us:

नागपूर: स्थानिक आणि विदर्भातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांची कला बघण्याची संधी देणारा खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल भेट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या महोत्सवाच्या संकल्पनेबद्दल त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले आणि आभार मानले.

खासदार सांस्‍कृतिक महोत्सवाच्या आज दुसऱ्या दिवशी हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुप्रसिद्ध गायक विशाल मिश्रा यांची लाइव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

🔸CM Devendra Fadnavis at 'Khasdar Sanskrutik Mahotsav 2025'.
Union Minister Nitin Gadkari, MoS Adv. Ashish Jaiswal, MLA Pravin Datke and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'खासदार सांस्कृतिक महोत्सव 2025' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी केंद्रीय… pic.twitter.com/qO40ofEHR7
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 8, 2025

एक लाख क्षमतेचे स्टेडियम व्हावे: नितीन गडकरी

कार्यक्रमांना नागपूरकरांचा मिळत असलेला वाढता  प्रतिसाद हीच या महोत्सवाच्या यशाची पावती आहे. पण जागेअभावी बऱ्याच लोकांना महोत्सवातील कार्यक्रमाचा आस्वाद घेता येत नाही. त्यामुळे भविष्यात एक लाख क्षमता असलेले स्टेडियम नागपुरात तयार व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. सकाळच्या सत्रात झालेल्या गीता पठणाच्या तीन विश्वविक्रमांबद्दल त्यांनी शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन बाळ कुलकर्णी व रेणुका देशकर यांनी केले.

 

Web Title: Mp cultural festival is a priceless gift for nagpur people said by cm fadnavis nitin gadkari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Nagpur News
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले
1

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले

‘मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीच्या विचारांची जोड’; फेलोंना देवेंद्र फडणवीसांचे परिवर्तनाचे आवाहन
2

‘मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीच्या विचारांची जोड’; फेलोंना देवेंद्र फडणवीसांचे परिवर्तनाचे आवाहन

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !
3

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !

Nagpur News : नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यास मुदत !
4

Nagpur News : नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यास मुदत !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.