Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime : विवाहितेची पोर्तुगाल मध्ये विक्री ;आठ जणांविरुद्ध गुन्हा

Nagpur Crime : युरोपमध्ये बड्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागपूरच्या २८ वर्षीय विवाहितेला पोर्तुगाल मध्ये विकण्याचा प्रयत्न झाला . हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचे आता बोलले जात आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 08, 2026 | 02:30 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • बिअर दुकानात काम करण्यास भाग पाडले
  • पुण्यातील कंपनीसह आठ जणांवर गुन्हा
  • सुटका करून नागपूर गाठले
  • भारतात आल्या नंतरही ३ लाखांची मागणी
Nagpur Crime : या घडलेल्या प्रसंगात त्या पीडित महिलेने प्रसंगावधान राखत स्वतःची सुटका करून भारत गाठल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. तिच्या तक्रारीवरून पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात कंपनीसह आठ जणांविरुद्ध फसवणूक, मानवी शोषण, गुन्हेगारी कट आणि धमकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये बी. कॉम. शिक्षित विवाहितेला इन्स्टाग्रामवर ‘वुई मायग्रेट’ कंपनीची जाहिरात दिसली. पोर्तुगाल, स्पेन आणि नेदरलँड्मध्ये सुपरमार्केट व चॉकलेट कंपनीत नोकरी, दरमहा दीड लाख रुपये वेतन आणि आकर्षक सुविधांचे आश्वासन दिले होते. त्यानंतर प्रक्रियेच्या नावाखाली पुण्यातील कार्यालयात तिच्याकडून टप्प्याटप्याने बोलावून व्हिसा, वर्क परमिट, सुमारे आठ लाख रुपये विमान तिकीट, विमा आदी उकळले.

Nagpur Crime : पोक्सो प्रकरणातील आरोपीचा ठाण्यातच हायव्होल्टेज ड्रामा; स्वतःला जखमी करून पोलिसांवर मारहाणीचा आरोप

बिअर दुकानात काम करण्यास भाग पाडले

मे २०२६ मध्ये महिला स्पेनमार्गे पोर्तुगालला पोहोचली. तेथे तिचा पासपोर्ट काढून घेत दोन दिवस खोलीत डांबून ठेवले.
पासपोर्ट परत देण्यासाठी ४० हजारांची मागणी केली. भीतीपोटी तिने ४०० युरो देऊन पासपोर्ट मिळवला. त्यानंतर तिला एका गावातील बिअर विक्रीच्या दुकानात साफसफाईचे काम करण्यास भाग पाडले गेले.
तेथील दोन भारतीय महिलांनी शारीरिक शोषणासाठी दबाव आणला जाऊ शकतो, अशी माहिती दिल्यानंतर आपण मोठ्या फसवणुकीचे बळी ठरल्याचे तिच्या लक्षात आले.

सुटका करून नागपूर गाठले

२९ जूनला पहाटे संधी साधून महिलेने तेथून पलायन केले, बसने दुसरे शहर गाटून हॉटेलमध्ये आश्रय घेतला. तिने दोहा मार्गे दिल्ली गाठली. तेथून पतीच्या मदतीने नागपुरात परतली.

Nagpur : एआय एमआरओला संपाचा फटका; कामकाज अजूनही संथ

भारतात आल्या नंतरही ३ लाखांची मागणी

महिला भारतात आल्यानंतर ही पीडित महिलेला आणखी तीन लाख रुपयांची मागणी घातली . तेव्हा महिलेलने त्यांना ती रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित कंपनी कडून पैसे न दिल्यास पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.

पुण्यातील कंपनीसह आठ जणांवर गुन्हा

या प्रकरणात प्रतिमा भाटी, अमितकुमार झा, अझहर शेख, कपिल मिश्रा तसेच पोर्तुगालमधील चार जणांसह एकूण आठ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे

Web Title: Nagpur crime married woman sold in portugal case registered against eight individuals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Human Trafficking
  • Nagpur Crime News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : ओसीविना ३ हजार इमारती; बिल्डरांना नोटिसांचा दणका
1

Nagpur News : ओसीविना ३ हजार इमारती; बिल्डरांना नोटिसांचा दणका

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…
2

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !
3

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !
4

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.