राज्य शासन महिला धोरण व बाल धोरणात नवीन सुचनांचा समावेश करीत असून, मानवी तस्करीसंदर्भातील सुचनांचा आणि उपायोजनांचाही यात समावेश करण्यात येईल, असे मंत्री तटकरे म्हणाल्या.
गुजरातमधील डिंगुचा गावातील चार जणांच्या मृत्यूनंतर ही चौकशी करण्यात येत आहे. 19 जानेवारी 2022 रोजी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करताना या लोकांचा मृत्यू झाला होता.
लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून भुसावळात 29 तर मनमाडमध्ये 30 अल्पवयीन मुलांची (Child Trafficking) होणारी तस्करी रोखली होती. यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली.
मानवी तस्करी (Human Trafficking) प्रकरणाचा सामना करत असलेल्या तीन महिलांनी उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. ही…