Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :नासुप्र मुख्यालयात मनमानी पार्किंग ; पावती शिवाय आकारले जाते शुल्क

Nagpur News : नासुप्र मुख्यालय परिसरातील पार्किंग व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहनचालकांकडून पार्किंगसाठी पावती न देता शुल्क आकारले जात असल्याचा आरोप आहे. मनमानी पद्धतीने पार्किंग शुल्क वसूल होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 31, 2026 | 03:19 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • चालक करतात समस्यांचा सामना
  • वाहने काढायला कर्मचारी येत नाही
  • अध्यक्ष विश्वस्त बसतात तिथेच मनमानी
Nagpur News : नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयातील पार्किंगचे कंत्राट खाजगी कंपनीला दिले आहे. येथील स्थिती गंभीर आहे. चालकांकडून पार्किंगसाठी निर्धारित शुल्क आकारले जात आहे. परंतु, त्यांना पावती किंवा पार्किंग स्लिप दिली जात नाही. जेव्हा चालक पावतीची मागणी करतात तेव्हा पार्किंग कर्मचारी उद्धटपणे वागतात आणि त्यांना पुढे जाण्यास सांगतात, असा आरोप आहे.

चालक करतात समस्यांचा सामना

अनेक दिवसांपासून अशा तक्रारी करूनही व्यवस्थेत कोणतीही सुधारणा झालेली नाही. सर्वांत मोठा प्रश्न हा आहे की, जर पार्किंग शुल्क आकारले जात असेल तर त्यांना वैध पावती किंवा पार्किंग स्लिप का दिली जात नाही? या शुल्काची नोंद कशी केली जाते आणि कंत्राटदार कोणत्या आधारावर हे हिशोब नासुप्रला देत आहेत ?

पार्किंग शुल्काच्या पावत्यांचा अभाव स्वाभाविकपणे व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. नासुप्र प्रशासनाने पार्किंग कंत्राटदाराला शुल्क आकारण्यासाठी कोणत्या अटी ठेवल्या आहेत आणि चालकांना पावत्या देणे बंधनकारक आहे का, हे स्पष्ट केले
पाहिजे.

Nagpur News : २६ वर्षांचा वनवास; रिंगरोडसाठी घेतलेल्या जमिनीची भरपाई कधी?

वाहने काढायला कर्मचारी येत नाही

पार्किंग व्यवस्थेतील आणखी एक मोठी समस्या म्हणजे स्टँडवरील कर्मचारी अनेकदा वाहने पार्किंग लॉटच्या मध्यभागी उभी करून ठेवतात, जेव्हा वाहन मालक वाहने काढायला येतात तेव्हा ती काढण्यासाठी किवा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी पार्किंगचा कोणताही कर्मचारी उपस्थित नसतो.

यामुळे वाहनचालकांना मोठी गैरसोय होते, असाही प्रश्न निर्माण होतो की जेव्हा पार्किंगसाठी निश्चित शुल्क आकारले जात आहे, तेव्हा योग्य पार्किंगची खात्री करण्याची आणि वाहने काढण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी कोणाची आहे?

Nagpur Crime : गुन्हे नियंत्रणात नागपुर ग्रामीण पोलीस धुरंधर ; गुन्ह्यांच्या टक्क्यात घसरण

अध्यक्ष विश्वस्त बसतात तिथेच मनमानी

सर्वांत गंभीर बाब म्हणजे, हे कोणतेही सामान्य किंवा दूरचे पार्किंगचे ठिकाण नसून नासुप्रचे मुख्यालय आहे. नासुप्रचे अध्यक्ष, विश्वस्त आणि वरिष्ठ अधिकारी याच संकुलात बसतात. असे असूनही मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील पार्किंग व्यवस्थेतील कथित मनमानी आणि अव्यवस्था प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. तथापि, अधिकारी आणि विश्वस्त मागच्या दाराने बाहेर पडतात. त्यामुळे सामान्य वाहनचालकांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांच्या लक्षात येत नसाव्यात.

Web Title: Nagpur news arbitrary parking at nit headquarters fees collected without receipts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Nagpur
  • Nagpur News
  • No Parking

संबंधित बातम्या

Nagpur News : २६ वर्षांचा वनवास; रिंगरोडसाठी घेतलेल्या जमिनीची भरपाई कधी?
1

Nagpur News : २६ वर्षांचा वनवास; रिंगरोडसाठी घेतलेल्या जमिनीची भरपाई कधी?

Nagpur Crime :गुन्हे नियंत्रणात नागपुर ग्रामीण पोलीस धुरंधर ; गुन्ह्यांच्या टक्क्यात घसरण
2

Nagpur Crime :गुन्हे नियंत्रणात नागपुर ग्रामीण पोलीस धुरंधर ; गुन्ह्यांच्या टक्क्यात घसरण

Nagpur News :नेपाळमध्ये अडकलेले चार तीर्थयात्री नागपुरात पोहोचले; तीन जेष्ठ नागरिकांचा समावेश
3

Nagpur News :नेपाळमध्ये अडकलेले चार तीर्थयात्री नागपुरात पोहोचले; तीन जेष्ठ नागरिकांचा समावेश

Nagpur News : खेळाडूंना नवी ओळख देणार स्पोर्ट्स हब ;मानकापूरमध्ये ६८४ कोटींच्या खर्चातून बांधकाम
4

Nagpur News : खेळाडूंना नवी ओळख देणार स्पोर्ट्स हब ;मानकापूरमध्ये ६८४ कोटींच्या खर्चातून बांधकाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.