Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News: नागपुरात बारावीचे पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सअॅप ग्रुपवर! शालेय शिक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

नागपूर येथे बारावीच्या फिजिक्स व केमिस्ट्री पेपरफुटीचा प्रकार उघड झाला. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर झाल्याचे आढळले. सदर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल; खाजगी क्लासच्या शिक्षकावर पेपर फोडल्याचा आरोप.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 21, 2026 | 01:33 PM
nagpur (फोटो सौजन्य: social media)

nagpur (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • परीक्षेआधी प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल
  • 15 विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार
  • विद्यार्थिनीच्या मोबाईलमधून प्रकार उघड
नागपूर: राज्यात दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्य मंडळाने शर्थीचे प्रयत्न केलेत. मात्र शर्तीच्या प्रयत्नानंतर कॉपीचे पेपर फुटीचे अनेक प्रकरण समोर येत आहे. नागपुरातून देखील एक पेपर फुटीचा प्रकरण समोर आला आहे. चक्क बारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटल्याची माहिती आहे. पेपरच्या तासाभरापूर्वीच प्रशपत्रिका व्हॉट्सअॅप ग्रुपवर उपलब्ध झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

स्वतःचे सलून दुकान सुरु केल्याचा राग अनावर; तिघांनी केला तरुणाचा खून

काय घडलं नेमकं?

सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात होती. त्यामुळे केंद्रावरील प्रेक्षकांना संशय आला. यावरून तिची शिक्षिकेच्या माध्यमातून झडती घेण्यात त्यावेळी एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला. तो तपासला असता त्यामध्ये एका व्हाट्सअप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला आढळून आला. या प्रकरणी केंद्रप्रमुखांनी सदर पोलिसांनी माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला आहे.

एका शिक्षकाने पेपर फोडल्याचा संशय

तर मोबाईलमध्ये व्हाट्सअप वर 15 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. दोन्ही विद्यार्थनीची चौकशी केली असता खाजगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती दिलीय. या ग्रुपमधील इतर 13 विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर पेपर सोडवत होते. पोलिसांनी त्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

यात बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेचा पेपर तासाभरापूर्वीच व्हाट्सअपवर आल्याची माहिती आहे. गुरुवारी बारावी केमिस्ट्रीचा पेपर होता. मात्र परीक्षेआधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर आला होता. तपासादरम्यान, केमिस्ट्रीचा पेपरच नाही तर फिसिक्सचा पेपर देखील फुटल्याचे समोर आले आहे. हा केवळ एका विद्यार्थ्यापुरता मर्यादित नसून, यासाठी मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

धक्कादायक ! पुण्यातील वारजेत शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधमाने शाळेत सोडतो म्हणत कारमधून नेलं अन् नंतर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणते पेपर फुटल्याचा आरोप आहे?

    Ans: बारावी विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्री.

  • Que: पेपरफुटी कशी उघड झाली?

    Ans: विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिका सापडली.

  • Que: किती विद्यार्थी ग्रुपमध्ये होते?

    Ans: सुमारे 15 विद्यार्थी.

Web Title: Nagpur news class 12th paper leaked on whatsapp group in nagpur even before exams school education minister orders inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Nagpur News: तिरंगा फडकवणे गुन्हा झालाय का? Abhijeet Dipke यांचा मोदी सरकारवर संताप
2

Nagpur News: तिरंगा फडकवणे गुन्हा झालाय का? Abhijeet Dipke यांचा मोदी सरकारवर संताप

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा
3

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.