गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे एका बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीररित्या औषधोपचार करताना रंगेहात पकडण्यात आल्याची तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी दिली.
वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी केली असता केवळ एका व्यक्तीकडे बीएएमएसची अधिकृत पदवी असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला संबंधित पॅथीमध्येच वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले गेले.
जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगुडमध्ये बोगस डॉक्टरच्या विकृतीची (Bogus Doctor) चांगलीच चर्चा रंगली आहे. या बोगस डॉक्टरचे नाव समोर आलं नसलं तरी या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी मुरगूडच्या शेकडो नागरिकांना निनावी पत्रे…
'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटाची आठवण करून देणाऱ्या या प्रकाराने दौंड तालुक्यातील भरतगांवात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात अनेक गावांत आरोग्य विभागाच्या आशीर्वादाने सर्रासपणे बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत आहे.
पंढरपूर : तालुक्यातील तुंगत येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या परवान्याशिवाय वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या रॉयल दिवास बिरेन रा. मूळ पश्चिम बंगाल यास बोगस वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपावरून तालुका पोलिसांनी अटक केली आहे.…