Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : नागपूरची हवेत भरारी! देशाच्या टॉप-१०मध्ये एन्ट्री; महाराष्ट्रात तिसरा क्रमांक

Nagpur News : राष्ट्रीय स्वच्छ हवा सर्वेक्षणात नागपूरने देशातील टॉप-१० शहरांमध्ये स्थान मिळवत महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावला आहे. वायुप्रदूषण कमी करण्यासाठी रस्ते स्वच्छता, धूळ नियंत्रण, वृक्षारोपण आणि उत्सर्जन नियंत्रणासारख्या उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 08, 2026 | 03:51 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • स्वच्छ हवा निश्तिच करण्याला प्राधान्य
  • या प्रयत्नांमुळे सुधारली हवा
  • क्लीन एअर ऍक्शन प्लॅन
  • महाराष्ट्रात नागपूर तिसऱ्या नंबरवर
Nagpur News : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घोषित केलेल्या ‘स्वच्छ हवा सर्वेक्षण-२०२६’च्या निकालांमध्ये नागपूर शहराने राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत नागपूरने १८३.८ गुणांसह देशात १० वा क्रमांक पटकावला. सोबतच राष्ट्रीय सर्वेक्षणात सहभागी महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये नागपूरने तिसरा क्रमांक मिळवला.

स्वच्छ हवा निश्तिच करण्याला प्राधान्य

महापौर निता ठाकरे यांनी यशाचे श्रेय कुशल नेतृत्वाला देत सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वात शहर सातत्याने विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. शहरवासीयांचे आरोग्य आणि स्वच्छ हवा निश्चित करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

Nagpur News : पश्चिम नागपुरात DJच्या सुरांचा सवाल; यंदा DJ वाजणार की बंदी कायम?

या प्रयत्नांमुळे सुधारली हवा

शहरात प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यावरणपूरक ई-बसेस चालवल्या जात आहेत. ज्यांचा वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यात मोठा वाटा राहिला आहे. शहराला हिरवेगार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.

ज्याचे दूरगामी आणि सकारात्मक परिणाम येणाऱ्या वर्षात दिसून येतील. क्लीन एअर अॅक्शन प्लॅनअंतर्गत प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले आणि यामध्ये नागरिकांचे भरपूर सहकार्य मिळाले.

क्लीन एअर ऍक्शन प्लॅन

मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी या यशास प्रशासन आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम असल्याचे सांगितले, महानगरपालिकेचा ‘क्लीन एअर अॅक्शन प्लॅन’ जमिनी स्तरावर अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे, असेही ते म्हाणाले.

Nagpur News : सभापतींच्या वाहनावर ‘महाराष्ट्र सरकार’चा फलक; GADची कारवाई

महाराष्ट्रात नागपूर तिसऱ्या नंबरवर

राष्ट्रीय स्तरावरील या क्रमवारीत टॉप-१०मध्ये स्थान मिळणे ही नागपूरसाठी महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे. महाराष्ट्रातील शहरांमध्येही नागपूरने तिसरे स्थान मिळवत आपली कामगिरी अधोरेखित केली आहे.

स्वच्छ हवा ही केवळ पर्यावरणाशी संबंधित बाब नसून नागरिकांच्या आरोग्याशीही थेट जोडलेली आहे. त्यामुळे या क्रमवारीमुळे नागपूरच्या प्रदूषण नियंत्रणाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळणार आहे. मात्र, शहराचा क्रमांक सुधारण्यासाठी वाहनांचे उत्सर्जन, बांधकामाची धूळ आणि वाढती वाहतूक यांसारख्या समस्यांवर आणखी प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे.

Web Title: Nagpur news nagpur soars high enters the countrys top 10 ranks third in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • air pollution news
  • Air quality
  • Nagpur District
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा
1

Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा

Nagpur News : पश्चिम नागपुरात DJच्या सुरांचा सवाल; यंदा DJ वाजणार की बंदी कायम?
2

Nagpur News : पश्चिम नागपुरात DJच्या सुरांचा सवाल; यंदा DJ वाजणार की बंदी कायम?

Nagpur News : सभापतींच्या वाहनावर ‘महाराष्ट्र सरकार’चा फलक; GADची कारवाई
3

Nagpur News : सभापतींच्या वाहनावर ‘महाराष्ट्र सरकार’चा फलक; GADची कारवाई

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी
4

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.