Nagpur News : राष्ट्रीय स्वच्छ हवा सर्वेक्षणात नागपूरने देशातील टॉप-१० शहरांमध्ये स्थान मिळवत महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावला आहे. वायुप्रदूषण कमी करण्यासाठी रस्ते स्वच्छता, धूळ नियंत्रण, वृक्षारोपण आणि उत्सर्जन नियंत्रणासारख्या उपाययोजनांवर…
Environment Report : 2026 Environmental Performance Index नुसार १७७ देशांमध्ये भारत १७६व्या क्रमांकावर आहे. पर्यावरणीय आरोग्य, हवेची गुणवत्ता, जैवविविधता आणि नैसर्गिक परिसंस्थांच्या संरक्षणाच्या क्षेत्रात भारतासमोर मोठी आव्हाने आहेत.
Air Pollution Deaths : वायुप्रदूषण हे केवळ पर्यावरणीय समस्या नसून सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका बनले आहे. याचा सर्वाधिक फटका वृद्ध आणि नवजात बालकांवर परिणाम होत आहे.
Chakan Alandi road forest pollution: या ठिकाणी कचरा जळल्यामुळे केवळ झाडे व वनस्पतींचे नुकसान होत नाही, तर परिसरातील पक्षी, वन्य प्राणी आणि जनावरांचेही जीवन धोक्यात येत आहे.
२००७ पासून सुरू झालेल्या 'अर्थ अवर' या जागतिक उपक्रमाचे यंदा २०वे वर्ष असून मात्र प्रतीकात्मक 'एक तास अंधार पाळण्याचीही तयारी कमी होत असेल, तर पर्यावरण संवर्धनाच्या मोठ्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे…
विषारी वातावरण सर्वांसाठी हानिकारक असले तरी, एका नवीन अभ्यासात एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. ५ वर्षांच्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की पुरुषांना महिलांपेक्षा प्रदूषणाचा जास्त धोका असतो
पाकिस्तानातील लाहोर आणि पंजाब प्रांत सातत्याने जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये गणले जातात. येथील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीपर्यंत वाढली आहे.
Risk Of Air Pollution: आजकाल हवेमध्ये ऑक्सिजन कमी आणि विषारी पदार्थांचा भरणा जास्त असल्याचे दिवसेंदिवस जाणवतही आहे आणि बातम्यांमधून ऐकूही येत आहे. मात्र याचा सर्वाधिक परिणाम होतोय तो म्हणजे लहान…
वायू प्रदुषण हा अलिकडील काळात यांचे परिमाण मोठ्या प्रमाणात दिसून देत आहेत. अवघे जग वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदुषणामुळे हैराण आहे. त्यात वायू प्रदूषण हे देखील काहीसे आघाडीत आहे. वायूप्रदुषणाचाधोका पुरुषांच्या तुलनेत…