• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nagpur »
  • Notorious Gangster Yuvraj Mathankar Joins Shiv Sena In The Presence Of Eknath Shinde

Eknath Shinde Shivsena: शिवसेनेत कुख्यात गुंड युवराज माथनकरचा प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती       

नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 29, 2025 | 01:41 PM
Eknath Shinde Shivsena: शिवसेनेत कुख्यात गुंड युवराज माथनकरचा प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती       

शिवसेनेत कुख्यात गुंडाचा प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती       

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Nagpur News: स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची अद्याप घोषणा झालेली नसली तरी सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.  निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर  पक्षप्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून  पक्षबांधणी सुरू असून वेगवेगळे पक्षप्रवेश सुरू आहेत. अशातच एका सराईत गुंडाने शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूरचा सराईत गुंड युवराज माथनकरने शिवसेनेत प्रवेश केला आहे.  या पक्षप्रवेशाचा संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत युवराज माथनकर एकनाथ शिंदे यांच्या पाया पडताना दिसत आहे. एकनात शिंदे यांच्या पाया पडून त्याने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पण युवराज माथनकरवर लूट, खंडणी आणि हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांतर्गत तो काही  वर्षे तुरुंगातही राहिला आहे. त्याच्या टोळीवर मकोका गुन्हाही लागला होता. अलीकडेच काही गुन्ह्यात त्याला निर्दोष मुक्त कऱण्यात आले आहे.

अंग प्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्या भाविकांना ‘नो एन्ट्री’; आई एकविरा देवी मंदिरात ड्रेसकोड लागू

नागपुरात आज शिवसेनेच्या शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

या प्रवेश सोहळ्यादरम्यान युवराज माथनकर नावाच्या व्यक्तीच्या प्रवेशावर विशेष लक्ष वेधले गेले. नागपुरात त्याची ओळख एक सराईत गुंड म्हणून असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याच माथनकरला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश देण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र, या संदर्भात स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी माथनकरच्या पक्षप्रवेशाच्या दाव्याचे खंडन केले असून, तो पक्षात प्रवेश घेतल्याचं फेटाळलं आहे.

नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. याच गर्दीत युवराज माथनकर या वादग्रस्त व्यक्तीचाही सहभाग असल्याचे समोर आले. मात्र, स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्याच्या प्रवेशाच्या बातमीचे खंडन करत, त्याने अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला नसल्याचा दावा केला आहे.

पृथ्वी बदलतेय तीच रूप! इथिओपियामध्ये शास्त्रज्ञांना जमिनीखाली ऐकू आले ‘हृदयाचे ठोके,

माथनकर काही काळ कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिला, मात्र पक्षप्रवेशानंतर लगेचच निघून गेला. त्यामुळे त्याचा पक्षप्रवेश झाला की नाही, याबाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली.या पार्श्वभूमीवर कार्यक्रमानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगितले की, “स्थानीय पातळीवर कोणाला पक्षात घ्यायचे, हा निर्णय स्थानिक नेतृत्व घेतं. कुठलीही वादग्रस्त व्यक्ती पक्षात येणार नाही, याची जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांची आहे.”

Web Title: Notorious gangster yuvraj mathankar joins shiv sena in the presence of eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण
1

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
2

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
3

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
4

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Green Tea पिऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ रिफ्रेशिंग पेयांनी करा दिवसाची आनंदी सुरुवात, शरीराला होतील फायदे

Green Tea पिऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ रिफ्रेशिंग पेयांनी करा दिवसाची आनंदी सुरुवात, शरीराला होतील फायदे

Jan 03, 2026 | 10:33 AM
मुस्तफिजूर रहमान वादावर बीसीबीने सोडले मौन, म्हटले की – आम्ही या मुद्द्यावर चर्चा…अध्यक्षांनी स्पष्टचं सांगितले

मुस्तफिजूर रहमान वादावर बीसीबीने सोडले मौन, म्हटले की – आम्ही या मुद्द्यावर चर्चा…अध्यक्षांनी स्पष्टचं सांगितले

Jan 03, 2026 | 10:22 AM
रोजच्या जेवणात नियमित करा चमचाभर तिळाच्या चटणीचा समावेश, शरीराला होतील भरमसाट फायदे

रोजच्या जेवणात नियमित करा चमचाभर तिळाच्या चटणीचा समावेश, शरीराला होतील भरमसाट फायदे

Jan 03, 2026 | 10:14 AM
Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

Jan 03, 2026 | 09:58 AM
केमिकलयुक्त ब्लिच कायमचे जा विसरून! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून बनवा आयुर्वेदिक ब्लिच, त्वचा होईल मऊ

केमिकलयुक्त ब्लिच कायमचे जा विसरून! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून बनवा आयुर्वेदिक ब्लिच, त्वचा होईल मऊ

Jan 03, 2026 | 09:57 AM
Dhan Shakti Rajyog: शुक्र आणि मंगळाच्या युतीमुळे या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे होतील पूर्ण, प्रत्येक कामात मिळेल यश

Dhan Shakti Rajyog: शुक्र आणि मंगळाच्या युतीमुळे या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे होतील पूर्ण, प्रत्येक कामात मिळेल यश

Jan 03, 2026 | 09:54 AM
भारताला मोठा धक्का! साई सुदर्शन गंभीर जखमी, किती महिने राहणार बाहेर, आयपीएलमध्ये खेळू शकेल का?

भारताला मोठा धक्का! साई सुदर्शन गंभीर जखमी, किती महिने राहणार बाहेर, आयपीएलमध्ये खेळू शकेल का?

Jan 03, 2026 | 09:53 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.