Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूरमध्ये उभारण्यात येणार जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर विमानतळ परिसरातील नागरी विकासाच्या नियोजनाशी सुसंगत असा हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. विमानतळ, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीचा विचार करून याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 31, 2026 | 02:35 AM
नागपूरमध्ये उभारण्यात येणार जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Follow Us
Follow Us:

नागपूरमध्ये कन्व्हेन्शन व एक्झिबिशन सेंटर उभारण्यात येणार
पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनांचा वापर करावा – फडणवीस
नागपूरमध्ये मोठ्या क्षमतेच्या कन्व्हेन्शन सेंटरची आवश्यकता – फडणवीस

मुंबई: नागपूर येथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील परिषद, प्रदर्शन व व्यावसायिक कार्यक्रमांचे केंद्र विकसित करण्यासाठी जागतिक दर्जाचे बहुउद्देशीय कन्व्हेन्शन व एक्झिबिशन सेंटर उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प नागपूरच्या आर्थिक विकासाला, पर्यटनाला, उद्योगांना आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना देणारा ठरणार असून २०२९ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे नागपूर कन्व्हेंन्शन सेंटरसंदर्भात सादरीकरण बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ श्रीकर परदेशी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर, दूरदृश्य प्रणालीद्वारे फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरो उपस्थित होते.

कारगिल वीरांचे शौर्य भारताच्या इतिहासात अजरामर; शहीदांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन ठाम – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूर विमानतळ परिसरातील नागरी विकासाच्या नियोजनाशी सुसंगत असा हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. विमानतळ, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीचा विचार करून याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नागपूरमध्ये मोठ्या क्षमतेच्या कन्व्हेन्शन सेंटरची आवश्यकता असून, या केंद्रामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद, प्रदर्शन, कॉर्पोरेट कार्यक्रम आणि व्यावसायिक उपक्रम आयोजित करता येणार आहेत.

कन्व्हेन्शन सेंटर केवळ परिषद, प्रदर्शन आणि व्यावसायिक कार्यक्रमांचे केंद्र न राहता ते नागपूरच्या ओळखीचे सांस्कृतिक केंद्र ठरावे. यासाठी वास्तुरचना अत्यंत आकर्षक, आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि पर्यावरणपूरक असावी. आधुनिक वास्तुशैलीसोबतच ऊर्जा बचत, हरित तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनांचा वापर करावा अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल

या प्रकल्पाच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, पर्यटन तसेच संबंधित सेवा क्षेत्रांसाठी कुशल मनुष्यबळ घडविणारे केंद्र म्हणून विकसित करण्यात यावे. नागपूरला जागतिक दर्जाचे परिषद, प्रदर्शन, पर्यटन आणि उद्योग केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रक्रिया, निविदा, जमीन हस्तांतरण, बांधकाम आणि इतर आवश्यक कामे कालमर्यादेत पूर्ण करून प्रकल्प नियोजित वेळेत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवावे व त्यानुसार नियोजन करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

Web Title: World class convention center to be built in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Nagpur News
  • New employment

संबंधित बातम्या

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी
1

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य
2

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य

Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?
3

Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
4

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.