• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nand Kumar Darekar As President Of Amble Tantamukti Samiti Nrab

आंबळे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नंदकुमार दरेकर ; उपाध्यक्षपदी प्रदिप जगताप यांची निवड

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागात असणार्या ऐतिहासिक आंबळे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नंदकुमार दरेकर तर उपाध्यक्षपदी प्रदिप जगताप यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे.

  • By Aparna
Updated On: Nov 11, 2022 | 08:30 PM
आंबळे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नंदकुमार दरेकर ; उपाध्यक्षपदी प्रदिप जगताप यांची निवड
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

माळशिरस : पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागात असणार्या ऐतिहासिक आंबळे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नंदकुमार दरेकर तर उपाध्यक्षपदी प्रदिप जगताप यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे.

शुक्रवारी ( दि. ११)   झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. या सभेस ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. तत्कालीन तंटामुक्ती समिती अध्यक्ष शिवाजी सणस यांनी अध्यक्षपदाच्या काळात खुप चांगल्या प्रकारे काम केले परंतु, गावातील नविन ग्रामस्थाला हे पद द्यावे असे सांगीतल्याने ग्रामसभेच्या अध्यक्ष व  सरपंच राजश्री थोरात यांनी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय ग्रामसभेपुढे मांडला. त्यावर नंदकुमार दरेकर व प्रदिप जगताप यांनी अध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे सांगीतले. त्यानंतर या दोन इच्छुकांमध्ये समेट घडवून  आणत अध्यक्षपदी नंदकुमार दरेकर यांची नियुक्ति झाल्याचे  सरपंच  थोरात यांनी जाहिर केले.

यावेळी उपसरपंच सचिन दरेकर, सदस्य अजित जगताप, मधुकर ढोले, विठ्ठल जगताप, मुक्ताबाई  जगताप, संगीता कुंजीर, दिलीप जगताप तसेच माजी  सरपंच किसन बधे, सुभाष जगताप, शशिकांत दरेकर, मंगेश गायकवाड, प्रकाश दरेकर, गुलाब जगताप, नंदकुमार जगताप, मारुती जगताप, नितीन जगताप, अजित जगताप, आशिष सणस, नितीन ढोले, पोलिस पाटील जयश्री बधे, गावकामगार तलाठी प्रियांका जाधव, ग्रामसेवक गोरोबा वडवले आदि उपस्थित होते.

Web Title: Nand kumar darekar as president of amble tantamukti samiti nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2022 | 08:30 PM

Topics:  

  • maharashtra
  • Malshiras
  • Pune
  • Purandar

संबंधित बातम्या

Nashik News: सिटी लिंकलाही दंडाचा झटका, नियमांचे उल्लंघन केल्यास ई चलान पाठवविणार
1

Nashik News: सिटी लिंकलाही दंडाचा झटका, नियमांचे उल्लंघन केल्यास ई चलान पाठवविणार

सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक
2

सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
3

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

२३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर
4

२३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
DN Nagar-Mandale Metro: मुंबईच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणार मेट्रो २बी, कुर्ला येथील यू-गर्डरचे काम पूर्ण

DN Nagar-Mandale Metro: मुंबईच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणार मेट्रो २बी, कुर्ला येथील यू-गर्डरचे काम पूर्ण

Feb 23, 2026 | 07:15 PM
क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप; माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई

क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप; माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई

Feb 23, 2026 | 07:08 PM
पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

Feb 23, 2026 | 07:05 PM
Stock Market Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला धक्का, भारतीय बाजारात जोरदार तेजी

Stock Market Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला धक्का, भारतीय बाजारात जोरदार तेजी

Feb 23, 2026 | 07:04 PM
Maharashtra Rain Alert: राज्यावर भयानक संकट; अवकाळी पावसाने केला घात? आंबा, काजू अन्…

Maharashtra Rain Alert: राज्यावर भयानक संकट; अवकाळी पावसाने केला घात? आंबा, काजू अन्…

Feb 23, 2026 | 07:04 PM
Pratap Sarnaik : “एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत आर्थिक देणी…”, परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Pratap Sarnaik : “एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत आर्थिक देणी…”, परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Feb 23, 2026 | 07:02 PM
Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयात पुन्हा वादाची ठिणगी! CJI सुर्यकांत यांनी वकिलांना का फटकारले?

Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयात पुन्हा वादाची ठिणगी! CJI सुर्यकांत यांनी वकिलांना का फटकारले?

Feb 23, 2026 | 06:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.