Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्थायी’साठी जोरदार हालचाली; नांदेड महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी हाती घेण्यासाठी अनेक जण इच्छुक

स्थायी समितीत प्रवेश मिळवण्यासाठी अनेक नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्थायी समिती ही मनपाच्या आर्थिक निर्णयांची 'किल्ली' मानली जात असल्याने सभापतीपदासाठी विशेष रस दाखवला

  • By प्रीति माने
Updated On: Feb 18, 2026 | 04:30 PM
Crowd of aspirants for the post of Standing Committee Chairman in Nanded Waghala Municipality

Crowd of aspirants for the post of Standing Committee Chairman in Nanded Waghala Municipality

Follow Us
Close
Follow Us:

Nanded News : नांदेड : महापौर व उपमहापौर निवडीनंतर आता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत स्थायी समिती सदस्य आणि सभापती निवडीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. मनपाच्या कारभारातील सर्वात महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर वर्णी लागावी म्हणून इच्छुक नगरसेवकांकडून लॉबिंग सुरू झाल्याचे चित्र आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाकडून स्थायी समितीत जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समितीत प्रवेश मिळवण्यासाठी अनेक नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्थायी समिती ही मनपाच्या आर्थिक निर्णयांची ‘किल्ली’ मानली जात असल्याने सभापतीपदासाठी विशेष रस दाखवला जात आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नांदेड दौऱ्यानंतर स्थायी समिती सदस्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या उपस्थितीत पक्षांतर्गत चर्चा होऊन संभाव्य नावांवर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हे देखील वाचा : महाराष्ट्रसह 10 राज्यातील राज्यसभा निवडणूका जाहीर; शरद पवार पुन्हा खासदारकी स्वीकारणार का?

सदस्यांची निवड सर्वसाधारण सभेत होणार
स्थायी समिती सदस्यांची नावे निश्चित झाल्यानंतर लवकरच मनपाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेत महापौरांकडून स्थायी समिती सदस्यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे आगामी सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभापतीपदासाठी माजी सभापती किशोर स्वामी, प्रशांत तिडके, विरेंद्रसिंघ गाडीवाले आणि जयश्री पावडे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत.
एकूणच, स्थायी समितीच्या माध्यमातून मनपाच्या आर्थिक व प्रशासकीय कारभारावर प्रभावी पकड मिळवण्याची संधी असल्याने ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची चिन्हे आहेत. स्थायी समितीत मिळविण्यासाठी फिल्डींग सुरु आहे.

हे देखील वाचा : राजकारणात भूकंप होणार? राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंधू नाराज?

प्रशासनाकडूनही हालचाली

स्थायी समिती सदस्य व सभापतींची निवड झाल्याशिवाय मनपाचा अर्थसंकल्प सादर होवू शकणार नाही, त्यामुळे निवड प्रक्रिया लवकर पार पाडणे गरजेचे आहे, त्या अनुषंगाने प्रशासनाकडूनही हालचाली सुरू आहेत. आगामी काळात मनपाच्या अर्थसंकल्पाची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे, लेखा विभागाचे अधिकारी, कर्मचारी या कामात गुंतले आहेत.

लखमापूर नाल्याजवळ इसमाचे प्रेत आढळले मुक्रमाबाद परिसरात खळबळ

मुक्रमाबाद (वा.) मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत देगलूर उदगीर रोडलगत लखमापूर नाल्याच्य पश्चिमेस असलेल्या बाळू पंदीलवार यांच्या शेतात एका अनोळखी इसमाचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाचे वय अंदाजे ४५ ते 5० वर्षे असून बांधा मजबूत आहे. उंची सुमारे फुट ७ इंच आहे. त्याच्या अंगावर लाल रंगाची पैट चेक्सचा शर्ट, राखाडी रंगाचे जॅकेट, तसेच डोक्याव काळ्या रंगाची उबदार (ऊन) टोपी होती. त्या स्पोर्ट्स’ प्रकारचे अंडरवेअर परिधान केले असू कमरेला पट्टा होता. पायात विनादोरीचे स्पोर्ट्स शू आढळून आले आहेत.

Web Title: Crowd of aspirants for the post of standing committee chairman in nanded waghala municipality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Nanded
  • nanded news
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

Railway News : नांदेड-बिदर रेल्वेमार्ग आश्वासनांपुरताच मर्यादित; विकासाचा प्रश्न की केवळ राजकारणाचा खेळ?
1

Railway News : नांदेड-बिदर रेल्वेमार्ग आश्वासनांपुरताच मर्यादित; विकासाचा प्रश्न की केवळ राजकारणाचा खेळ?

Parbhani News : परभणी रेल्वे स्थानकावर ऑपरेशन अमानत; RPF जवानाने वाचवला प्रवाशाचा जीव
2

Parbhani News : परभणी रेल्वे स्थानकावर ऑपरेशन अमानत; RPF जवानाने वाचवला प्रवाशाचा जीव

Nanded Gangwar : नांदेडचे पालकमंत्री आहेत कुठे गायब? वाढत्या गुन्हेगारीमुळे लोकांमध्ये धास्ती अन् असुरक्षितता
3

Nanded Gangwar : नांदेडचे पालकमंत्री आहेत कुठे गायब? वाढत्या गुन्हेगारीमुळे लोकांमध्ये धास्ती अन् असुरक्षितता

Nanded Crime : नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या
4

Nanded Crime : नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.