Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Farmer Suicide : नांदेडमध्ये शेतकरी शंकर क्षीरसागर यांची दुर्दैवी आत्महत्या,दसऱ्याआधी घडली घटना

Nanded Farmer Suicide : नांदेड जिल्ह्यातील बोरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी शंकर आबनराव क्षीरसागर यांनी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून त्यांनी कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याची आणि मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च पेलताना येणाऱ्या आर्थिक अडचणींची व्यथा मांडली होती.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 20, 2026 | 08:18 PM
PHOTO GENERATE AI

PHOTO GENERATE AI

Follow Us
Follow Us:
  • कर्जमाफी आणि शासकीय योजनांवर संताप 
  • मुलांच्या शिक्षणाचा मोठा ताण  
  • शेतात गळफास लावून जीवन संपवले  
Nanded Farmer Suicide :  नांदेडमधील बोरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी शंकर आबनराव क्षीरसागर यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला 19 ऑक्टोबर रोजी टोकाचे पाऊल उचले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून जिल्हाधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला विनंती केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक हृदयद्रावक व्हिडिओ शेअर करून जिल्हाधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला आर्त हाक मारली. या मध्ये त्यांनी व्हिडिओमध्ये मांडलेली व्यथा आणि शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न उपस्थित केला.

मी कलेक्टर ऑफिसला विनंती करतोय की, माझ्या तीन कर्जमाफी झाल्या आहेत. शासन म्हणते कर्जमाफी माफ आहे,अर्ज करून सुद्धा काही झाले नाही. जिल्हाधिकारी कार्यलयाने माझी चौकशी करावी. माझी मुलगी मेडिकलला शिकत आहे. मी शेतकरी म्हणून आत्महत्या करतोय   माझ्या विनंतीस गांभीर्याने लक्ष द्या, तुमच्या लेकरांची शपत घेऊन सांगतो चौकशी करा.अशी भावनिक व्हिडिओ करून आपले जीवन संपवले आहे. यावर आता  विरोधकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

कर्जमाफी आणि शासकीय योजनांवर संताप

शंकर क्षीरसागर व्हिडिओमध्ये अश्रू ढाळत म्हणाले, “कलेक्टर साहेब, मी विनंती करतो की कर्जमाफी झालीच पाहिजे. शासनाने तीन वेळा कर्जमाफी जाहीर केली, पण एकाही कर्जमाफीच्या योजनेत माझे नाव आले नाही. त्यामुळे निराश होऊन मी आज आत्महत्या करत आहे.”

Massive fire in Palghar’s : पालघरच्या दिनकर पाड्यात जिनिअस पेंट्स कंपनीला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुलांच्या शिक्षणाचा मोठा ताण

कर्जबाजारीपणा आणि शेतीच्या नुकसानीसोबतच त्यांच्यावर मुलांच्या शिक्षणाचा मोठा ताण होता. त्यांची मुलगी पुण्यात मेडिकलचे शिक्षण घेत आहे. सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केल्याच्या मोठ्या घोषणा केल्या असल्या,तरी अनेकदा अर्ज करूनही त्यांच्या मुलीची फी माफ झाली नाही.

आपल्या दीड एकर शेतीत शंकर आबनराव क्षीरसागर यांनी मोठ्या आशेने सोयाबीनचे पीक घेतले होते.मात्र,यंदा पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे आणि भीषण दुष्काळसदृश परिस्थितीमुळे त्यांचे संपूर्ण पीक जळून खाक झाले.

शेतात गळफास लावून जीवन संपवले

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर नातेवाईक आणि पोलिसांनी तातडीने शेताकडे धाव घेण्यात आली. परंतु ते पोहोचण्यापूर्वीच त्यांनी आपल्या शेतात गळफास लावून जीवन संपवले होते. त्यांचे नाव सरकारच्या ऑनलाइन डेटाबेसमध्ये दिसत होते आणि आगामी कर्जमाफीच्या यादीत त्यांचा समावेश होण्याची शक्यता होती. या वेदनादायी घटनेनंतर नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

Chandrapur News: चंद्रपुरात पावसाची मोठी तूट; रब्बी पिकांचे नियोजन कसे कराल? कृषी विभागाने सांगितला पर्याय

Web Title: Nanded farmer suicide shankar kshirsagar loan waiver sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • Farmer Death
  • Governement Scheme
  • nanded news

संबंधित बातम्या

Govt DA Hike : सरकारने घेतला मोठा निर्णय! ऑक्टोबरच्या पगारात वाढून मिळणार DA; ‘या’ तारखेपासून लागू होणार निर्णय
1

Govt DA Hike : सरकारने घेतला मोठा निर्णय! ऑक्टोबरच्या पगारात वाढून मिळणार DA; ‘या’ तारखेपासून लागू होणार निर्णय

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या
2

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.