Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : अवैध रेती उत्खननावर छापे! DIGच्या पथकाची कारवाई, १ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेडमध्ये अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 08, 2026 | 04:40 PM
Police action against illegal sand mining Nanded Crime News Update

Police action against illegal sand mining Nanded Crime News Update

Follow Us
Close
Follow Us:

Nanded News : नांदेड : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Crime News) ही कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नांदेड परिक्षेत्रातील अवैध रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक मौजे माळाकौठा येथे पाठविले होते. या पथकाने दिनांक ६ मार्च रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मुदखेड पोलीस ठाणे हद्दीतील माळकौठा येथील वाळू घाटावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान घटनास्थळी अवैधरित्या वाळू उपसा, साठवणूक आणि वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. (Nanded News)

पथकाने घटनास्थळावरून टाटा कंपनीचे दोन हायवा ट्रक, एक जेसीबी मशीन, एक लोखंडी हॉपर, एक छोटी बोट तसे नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली सुमा ५० ब्रास वाळू असा एकूण १ कोटी लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ज केला. या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील हा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

हे देखील वाचा : 

माळकौठा घाटावरून मोठ्या प्रमाणात उपसा मार्च रोजी रात्री घडली

कारवाईदरम्यान घटनास्थळावरील परिस्थितीवरून माळकौठा घाटावरून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा, साठवणूक व वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोहेकों प्रदीप खानसोले, पोहेकों संजीव जिंकलवाड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांना प्रशंसापत्र देऊन अभिनंदन केले,
दरम्यान, आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा ‘खबर’ हेल्पलाईन ९१ ५० १०० १०० वर कळवावी, असे आवाहनही पोलीस उपमहानिरीक्षक उमाप यांनी केले आहे. मुदखेड तालुक्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. वाळूमाफियांनी नुसता उच्छाद मांडला आहे. डीआयजी शहाजी उमाप यांनी धडक कारवाई केल्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

हे देखील वाचा :  

दोन हायवा अपघातग्रस्त

मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव शिवारात अवैधरित्या रेती वाहतूक करत असताना दोन हायवा वाहनांचा अपघात होऊन शेतातील हळदी पिकाचे मोठे नुकसान झाल्याची घटना ५ मार्च रोजी रात्री घडली. याप्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कैलास भानूदास कदम, आनंदा अंबादास कदम व इतर एका व्यक्तीने संगनमत करून कोणताही परवाना न घेता बेकायदेशीररीत्या रेतीची वाहतूक सुरू केली होती. हायवा क्रमांक एमएच-१२-एएन-९१२३ तसेच एक विना नंबर हायवा वाहनात प्रत्येकी सुमारे पाच ब्रास रेती (अंदाजे २५ हजार रुपये किंमतीची) भरून नेली जात होती. दरम्यान, ही दोन्ही वाहने भरधाव वेगात च निष्काळजीपणे चालवित असताना एकमेकांना धडकली. त्यानंतर दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या शेतात घुसल्याने शेतकऱ्यांच्या हळदी पिकाचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले.

Web Title: Police action against illegal sand mining nanded crime news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • crime news
  • Nanded City Police
  • nanded news

संबंधित बातम्या

Pune Murder : महिलेचा खून करणाऱ्या कामगाराला जन्मठेप; दहा वर्षांमतर न्यायालयाचा निकाल
1

Pune Murder : महिलेचा खून करणाऱ्या कामगाराला जन्मठेप; दहा वर्षांमतर न्यायालयाचा निकाल

झटपट पैसे कमावण्याची हाव पडली भारी; आयटी इंजिनिअर तरुणीने गमावले सव्वा दोन कोटी
2

झटपट पैसे कमावण्याची हाव पडली भारी; आयटी इंजिनिअर तरुणीने गमावले सव्वा दोन कोटी

पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या; बारामती तालुक्यात खळबळ
3

पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या; बारामती तालुक्यात खळबळ

तू माझी नाही झालीस, तर कुणाचीच होऊ देणार नाही; कोंढव्यात तरुणीचा पाठलाग करून मारहाण
4

तू माझी नाही झालीस, तर कुणाचीच होऊ देणार नाही; कोंढव्यात तरुणीचा पाठलाग करून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.